लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार
लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार सर्वसामान्यांसाठी रोजगार निर्मितीवर भर मुंबई शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत कोळीवाडे, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या परिसरांचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास यावर भर देण्यात येत आहे. मुंबईकरांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ चाखायला मिळावेत तसेच सर्वसामान्यांना अधिक रोजगार मिळावा यासाठी दक्षिण मुंबईतील काही भागांत फूड कोर्ट निर्माण […]
संत गजानन महाराज शेगाव पायी वारीची भिलाली येथे सांगता…
संत गजानन महाराज शेगाव पायी वारीची भिलाली येथे सांगता… अमळनेर प्रतिनिधी-दिनांक 30/11/2022 रोजी संध्याकाळी रथ व पालखी मिरवणूक व दिनांक 1/12/2022 रोजी सकाळी भजन व सत्संग व महाप्रसादकार्यक्रम उत्साहात भिलाली ता.पारोळा येथे संपन्न झाला29/10/2022 ते 03/11/2022 रोजी अमळनेर ते शेंगाव 10 वी पायीवारी झाली त्या निमित्त वारी सांगतेचा कार्यक्रम भिलाली येथे झाला. पायी वारीतील काही […]
के..सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन.
के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन. जळगांव: जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त के.सी.ई.सोसायटीच्या मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे कला मंडळाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.श्री.हेमंत पिंपळे यांनी विद्यार्थ्यांना एड्स रोगाविषयी समाजात असलेले समज- गैरसमज, कारणे,उपाययोजना तसेच वैद्यकीय क्षेत्रात एड्स निर्मूलनाचे […]
एसटी डेपोतील लेखाकार भगवान महाजन यांना सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार.
एसटी डेपोतील लेखाकार भगवान महाजन यांना सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार. अमळनेर प्रतिनिधीनिवृत्ती असे सदाची, तो भाग नोकरीचागुंतू नको कधीही, तो मोह सोड आता… “निवृत्तीनंतर म्हाताऱ्या सारखे न जगता ‘ यंग सीनियर्स’ समजून जगा..भगवान चिंधू महाजन यांच्या निरोपप्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन..” अमळनेर एसटी डेपोतील लेखाकार भगवान चिंधू महाजन हे सेवेतून निवृत्त झाले.. त्यांच्या निरोपाप्रसंगी अध्यक्षस्थानी […]
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या
सिनेट सदस्यपदी अनिकेत पाटील
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्यासिनेट सदस्यपदी अनिकेत पाटील अमळनेर- मुंबई येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यात नवलभाऊ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील यांची सिनेट सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची ही निवड खुल्या प्रवर्गातून करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत अरुण पांडुरंग चौधरी (जळगाव) यांची खुल्या व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून, स्मिता […]
सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व तथा लोकनियुक्त सरपंच ताईसो सुषमाताई पाटील..
सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व तथा लोकनियुक्त सरपंच ताईसो सुषमाताई पाटील.. कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शब्दात म्हणतात, तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, काही वर्षासाठी तरतूद करायची असेल तर फळ झाडे लावा आणि पिढ्यांसाठी तरतूद करायची असेल तर माणसं पेरा..!असेच अमळनेर तालुक्यातील ज्यांना सामाजिक कार्याचा वसा आपल्या कुटुंबातून मिळाला व निरंतर अशी समाजसेवा […]