26 Jul, 2025

सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा

Loading

सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी करावी, […]

1 min read

निवडणूक मैदानातील पराभवाचे दुखणे खेळाच्या मैदानात काढण्याचा हास्यास्पद प्रयत्न

Loading

निवडणूक मैदानातील पराभवाचे दुखणे खेळाच्या मैदानात काढण्याचा हास्यास्पद प्रयत्न राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे भूषण भदाणे यांचा पलटवार अमळनेर-निवडणूक मैदानातील पराभव जिव्हारी लागल्याने आपले दुखणे तरुणाईच्या मैदानी खेळास टार्गेट करून काढण्याचा प्रयत्न भाजप आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चालविला असून असले खेळ चालविल्यास आम्हीही जशास तसे उत्तर देणारा असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी दिला […]

1 min read

अमळनेरात प्रथमच भरणार माहेरवाशीणींचा स्नेह मेळा,वाणी समाजातील विवाहित सुकन्याना लागली माहेरची ओढ

Loading

अमळनेरात प्रथमच भरणार माहेरवाशीणींचा स्नेह मेळा वाणी समाजातील विवाहित सुकन्याना लागली माहेरची ओढ सुयोग महिला मंडळाची जय्यत तयारी सुरू अमळनेेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-आपले माहेर म्हणजे विवाह झालेल्या लेकींसाठी नंदनवनच,अश्या विवाह झालेल्या वाणी समाजातील शेकडो लेकींचा स्नेहमेळाच अमळनेरात भरणार असून यामुळे या लेकींना माहेरी येण्याची मोठी ओढच लागली आहे,या सोहळ्याची जय्यत तयारी अमळनेरला सुरु झाली आहे.लाडशाखीय वाणी […]

1 min read

साउली…

Loading

साउली… अहोरात्र…साथ देते…सगळे वार, झेलते…!हळूंच कुरवळते…मज,कधी न भुलतेे…! कीती गेले,सोडून ते…मज नाही,आठवती…!मायेचा, हात ठेवते…ती रोज,खांद्या वरती…! वादळात उभी अशी…कडा होउनी, ती जशी…!तो,अहं:कार मुळाशी…जराही नसे, तिच्याशी..! अंर्तमनांत माझ्या ती…श्वासात, भिनत जाते…!बळ जगण्याचे देते…अफाट…संकटाशी ती…! अशी,सार्मथ्यं शाली …माझी,”साउली”…इथे,जीवन वाहते…!‘शेवटी’….मज,सरणांवरती…का, सोडून जाते…! बबनराव वि.आराखगांगलगाव,बुलडाणा7875701806

1 min read

मायाताई धुप्पड यांच्या कविता मुलांच्या मनात अक्षय रुंजी घालणाऱ्या – शशिकांत हिंगोणेकर

Loading

मायाताई धुप्पड यांच्या कविता मुलांच्या मनात अक्षय रुंजी घालणाऱ्या – शशिकांत हिंगोणेकर प्रतिनिधी – पी.डी.पाटील जळगांव – ” मायाताई धुप्पड यांच्या कविता मुलांच्या मनात अक्षय रुंजी घालणाऱ्या आहेत.” सुप्रसिद्ध बाल साहित्यिका मायाताई धुप्पड यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे प्रेरक संस्थापक आधारस्तंभ सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते निवासस्थानी शाल व फुलांचा […]

1 min read

अमळनेर तालुक्यातील
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी सज्ज..

Loading

अमळनेर तालुक्यातीलग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी सज्ज..उद्या होणार मतदान.. उद्या होणार मतदान.. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी- तहसीलदार मिलिंदकुमार वाघ अमळनेर प्रतिनिधी( ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील 24 ग्रामपंचायत निवडणुकीबाबत 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे त्यासाठी आज दिनांक 17 डिसेंबर सकाळी इंदिरा भवन अमळनेर येथे कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करून आपापल्या गावावर रवाना करण्यात आले.24 ग्रामपंचायत पैकी चार […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेटीची रक्कम देण्यास विलंब करणाऱ्यांना निलंबित करा अन्यथा जि.प.घुसून ठिय्या आंदोलन करणार

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेटीची रक्कम देण्यास विलंब करणाऱ्यांना निलंबित करा अन्यथा जि.प.घुसून ठिय्या आंदोलन करणार दिड हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी वेठीस राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना शासनाने दिवाळीपूर्वी भाऊबीज भेटीची रक्कम अदा करावी.या मागणीसाठी संघटनेने मंत्रालय पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता.परिणामी शासनाने भाऊबीज भेटीची रक्कम दिवाळीपूर्वी अंगणवाडी […]

1 min read

उपक्रमशील शिक्षिका
वसुंधरा लांडगे यांचे खासदारांकडून अभिनंदन…!

Loading

उपक्रमशील शिक्षिकावसुंधरा लांडगे यांचे खासदारांकडून अभिनंदन…! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)–आपल्या जिल्ह्याचे तरुण तडफदार व कर्तृत्ववान खासदार दादासाहेब उन्मेष पाटील यांच्याकडून वसुंधरा दशरथ लांडगे यांना “पु.अहिल्यादेवी होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार”मिळाल्याबद्दल तसेच लोकमत वृत्तपत्र समुहाकडून “वुमन ॲचिवर्स ॲवार्ड”(कर्तृत्ववान महिलांचा सन्मान) मिळाल्याबद्दल अनुक्रमे दि.२२आक्टोबर २०२२ आणि १० नोव्हेंबर २०२२ अशी दोन अभिनंदनपर पत्रे प्राप्त झाली.त्यात ताईंच्या कार्याचा यथोचित […]

1 min read

महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा!,असंख्य कार्यकर्त्यांसोबत आमदार अनिल पाटील मुंबई येथे रवाना

Loading

महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा! असंख्य कार्यकर्त्यांसोबत आमदार अनिल पाटील मुंबई येथे रवाना —- राष्ट्रवादी पक्षाचा मित्र पक्षांसोबत महाराष्ट्र द्रोह्याच्या विरोधात हल्लाबोल अमळनेर —– महाराष्ट्र राज्य सरकारचा मागील सहा महिन्यांपासुन सुरु असलेला भोंगळ कारभार, श्री. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांविषयी सत्ताधार्यांकडून होणारी बेताल वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, महागाई, बेरोजगारी, अशा विविध समस्या विषयी या मोर्चाचे […]

1 min read

सकल माळी समाज, सामाजिक व राजकीय संघटनेकडुन मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध !….

Loading

सकल माळी समाज, सामाजिक व राजकीय संघटनेकडुन मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध !…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील ह्या महामानवांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल चद्रकांत पाटील यांचा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?