मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन* पुणे : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे शुक्रवारी पुण्यात आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भवानी पेठेतील विसाव्याच्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचे दर्शन […]
महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक )
महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल व नूतन प्राथमिक […]
रजनी बी.पाटील अंमळनेर अध्यक्ष::माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ अंमळनेर. मुक्त छन्द लेखन प्रवास ग्रामीण ते अंतरराष्टीय,, स्वरचित कविता =आठवण शीर्षक=मायेचा झरा
रजनी बी.पाटील अंमळनेर अध्यक्ष::माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ अंमळनेर. मुक्त छन्द लेखन प्रवास ग्रामीण ते अंतरराष्टीय,, स्वरचित कविता =आठवण शीर्षक=मायेचा झरा माय असता आनंदी माहेर,, बाप असे तोपर्यंत हेरजार,, भाऊ भावजाई बोलवती,, माहेरची वाट लागे निराधार,, जगात सुंदर स्त्री म्हणजे आई,, अन जगातला श्रीमंत माणूस म्हणजे बाप,, आई असे करुणेचा सागर,, बाप तसा संस्काराचा […]
पिंपळीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा , महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात योगासने व जीवनशैलीवर मार्गदर्शन
पिंपळीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात योगासने व जीवनशैलीवर मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – पिंपळी, ता. अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात या प्रसंगी सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक आदरणीय पी एस चव्हाण यांनी योगासने विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिकाद्वारे सादर केली. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाने योगासने करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या […]
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे योगा दिनाचा आनंददायी उत्सव
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे योगा दिनाचा आनंददायी उत्सव अमळनेर प्रतिनिधी 21 जून 2025 रोजी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील स्काऊट शिक्षक एच.ओ माळी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध आसने प्रात्यक्षिकाद्वारे समजावून दिली व योगाचे महत्त्व सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक […]
10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्याचा भालेराव नगर, पाटीलगढी मित्र परिवारातर्फे गुणगौरव*
*10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्याचा भालेराव नगर, पाटीलगढी मित्र परिवारातर्फे गुणगौरव* अमळनेर शहरातील भालेराव नगर,पाटीलगढी मित्र परिवारातर्फे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 19 गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांना दरवर्षाप्रमाणे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप बापू पाटील, जवखेडा यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्या बद्दल आणि माजी […]
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सामाजिक संदेश — कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे प्रेरणादायी फलक लेखन
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सामाजिक संदेश — कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे प्रेरणादायी फलक लेखन पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधत शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर व प्रेरणादायी फलक लेखन तयार केले आहे. या फलकाद्वारे त्यांनी प्रत्येकाला योगाभ्यास करण्याचा संदेश […]
शासन निर्णयाविरुद्ध धुळे जिल्ह्यात शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन – शिक्षक पदोन्नतीसाठी विनाअट मागणी”
शासन निर्णयाविरुद्ध धुळे जिल्ह्यात शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन – शिक्षक पदोन्नतीसाठी विनाअट मागणी” धुळे जिल्हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शासनाने शिक्षकेतर भरती बंद संबंधी दिनांक 28 मे 2025 च्या शासन निर्णय त्वरित रद्द करावा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे 24 वर्षाच्या लाभ त्वरित मिळावा तसेच बक्षी समितीने शिफारस केलेल्या लाभाच्या 10 20 30 वर्षानंतरच्या आश्वासित प्रगती […]
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय* *५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश*
*औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय* *५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश* मुंबई, १९ जून : ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे असे लेखी निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी […]
अमळनेर येथील आर्मी स्कूलच्या प्राचार्य पदी अनिल पाटील
अमळनेर येथील आर्मी स्कूलच्या प्राचार्य पदी अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी अनिल पाटील यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पर्यवेक्षक म्हणून 27 वर्ष सेवा केली आहे. त्यांची प्रशासनातील कार्यकुशलता व विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रमाची दखल घेत त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. […]