पाडळसरे धरणासाठी खेडी ते कळमसरे रस्त्यावर खोल खड्ड्यांचं ओझं, वाहनधारकांना अपघाताची भीती
पाडळसरे धरणासाठी खेडी ते कळमसरे रस्त्यावर खोल खड्ड्यांचं ओझं, वाहनधारकांना अपघाताची भीती कळमसरे प्रतिनिधी(अजय महाजन) पाडळसरे धरणाच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या खेडी ते कळमसरे रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. या अवजड मालवाहतुकीमुळे रस्ता मोठ्या नुकसानात आहे. रस्त्यावर खोल आणि मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांसह खासकरून मोटरसायकल स्वारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. […]
अमळनेरात २३ रोजी मोफत माोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, संकल्प सेवा फाउंडेशन व आर. झूणझूणवाला शंकरा आय हॉस्पिटल यांचा संयुक्तिक उपक्रम
अमळनेरात २३ रोजी मोफत माोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, संकल्प सेवा फाउंडेशन व आर. झूणझूणवाला शंकरा आय हॉस्पिटल यांचा संयुक्तिक उपक्रम अमळनेर प्रतिनिधी धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सोमवार, २३ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान मंगळग्रह मंदिर, चोपडा रोड येथे मोफत मोतीबिंदू […]
_क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन*_ ▪️ *स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार* ‘ *धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार* – *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*_क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन*_ ▪️ *स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार* ‘ *धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार* – *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ▪️ *गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन* जळगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) […]
जळगावमध्ये 39 कोटींच्या पीएफ निधीची गती थांबली, शिक्षकांचे आर्थिक भविष्य धोक्यात अधिकारी टाळाटाळ करत, सेवानिवृत्त शिक्षकांचे लाखो रुपये अडकले; पगार आणि अनुदान प्रलंबित माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रकरणांवर आंदोलनाचा इशारा
जळगावमध्ये 39 कोटींच्या पीएफ निधीची गती थांबली, शिक्षकांचे आर्थिक भविष्य धोक्यात अधिकारी टाळाटाळ करत, सेवानिवृत्त शिक्षकांचे लाखो रुपये अडकले; पगार आणि अनुदान प्रलंबित माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रकरणांवर आंदोलनाचा इशारा जळगांव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात आर्थिक केली जात असल्याचा आरोप जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने केला आहे. जिल्ह्यातील 180 सेवानिवृत्त झालेले माध्यमिक शिक्षक […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन* जळगाव , दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा): धरणगाव (जि. जळगाव) येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले असून यामध्ये प्रस्तावित खाटांची वाढ करत एकूण 50 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या व निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शैक्षणिक बैठक संपन्न*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शैक्षणिक बैठक संपन्न* *ठाणे : कल्याण( मनिलाल शिंपी)कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी उपसंचालक श्री महेश चोथे साहेब , शिक्षणाधिकारी माध्यमिक/ प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कविता शिंपी मॅडम लेखाधिकारी साळवी मॅडम यांच्या उपस्थितीत माध्यमिक पतपेढी ओरस येथे सिंधुदुर्ग […]
चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा – अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त*
*चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा – अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त* जळगाव, दि. 19 जून 2025 (जिमाका वृत्तसेवा): चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर येथील मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्र या विनापरवाना सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्रावर जिल्हा स्तरावरील भरारी पथकाने छापा टाकत सुमारे 7.35 लाख रुपये किंमतीचा अनधिकृत बियाणे आणि रासायनिक […]
स्वप्नपूर्तीच्या वाटेवर पावले; गुणवंत विद्यार्थ्यांचा खेडी वाचनालयात जल्लोषात सत्कार
स्वप्नपूर्तीच्या वाटेवर पावले; गुणवंत विद्यार्थ्यांचा खेडी वाचनालयात जल्लोषात सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक 15 जून 2025, रविवार रोजी स्व. नानासो साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालय, खेडी प्र.ज. यांच्या प्रेरणेने आणि प्रा. श्याम पवार यांच्या संकल्पनेतून इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वाचनालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक […]
व्हि. झेड.पाटील हायस्कूल शिरूड यांच्यावतीने खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचे अभिनंदन!!
व्हि. झेड.पाटील हायस्कूल शिरूड यांच्यावतीने खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचे अभिनंदन!! अमळनेर प्रतिनिधी संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांना 2025 सालचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला. देशातील 17 प्रमुख खासदारांमध्ये निवड झालेल्या आणि समग्र कामगिरीसाठी हा मानाचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्रीमती स्मिता वाघ देशातील पहिल्या महिला खासदार ठरल्याबद्दल व्ही .झेड.पाटील हायस्कूल […]
महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ मिळेल. : कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा*
*महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ मिळेल. : कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा* मुंबई दि.१९ महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार आहे. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ.अपूर्व चॅमरिया यांनी आज कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री […]