अमळनेर
आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवड
आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवडअमळनेर प्रतिनिधी .. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विदयापीठ लोणेरे जि. रायगड येथे संपन्न होणाऱ्या २५ व्या क्रीडा महोत्सव क्रीडा स्पर्धासाठी नामवंत प्रताप महाविदयालय अमळनेर चा अष्टपैलु गुणवंत खेळाडू धिरज संजय रोकडे यांची कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव संघाकडुन खो खो स्पर्धासाठी निवड झाली आहे.सदर स्पर्धा दि.३ […]
प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखित
मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार ग्रंथाचे संमेलनाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन
प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखितमराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार ग्रंथाचे संमेलनाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखित स्नेहवर्धन प्रकाशन पुणे प्रकाशित मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार (1878 ते 1947 स्वातंत्र्यपूर्व काळ) या ग्रंथाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे शुभ हस्ते साहित्य संमेलनातील प्रकाशन […]
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव 1) गेल्या वर्षात ज्या मान्यवर व्यक्तींचे दु:खद निधन झाले त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव हे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मांडत आहे.2) ग्रामीण भागात अनेक मराठी शाळा बंद पडून दुसऱ्या शाळांबरोबर जोडल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक ह्यांच्या अडचणी वाढत आहेत. यावर सरकारने परिणाकारक योजना कराव्यात, […]
साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर
साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : पूज्य साने गुरुजी आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्यात यावा यासह विविध 10 ठराव 97 व्या अखिल भारतीय […]
जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा……
जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा…… विद्रोही साहित्य संमेलनाचे पदाधिकारी यांनी केले स्वागत… साहित्य संमेलनात तर्कवितर्क… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रविंद्र शोभणे यांनी अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अचानक भेट दिली.मुख्य सभामंडपात प्रमुख चर्चासत्र सुरू असतांना मोठ्या लवाजमावासह डॉ. रविंद्र शोभणे यांनी भेट देत […]
रविंद्र सोनवणे लिखित ‘स्वप्नांच्या दुनियेत’ काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन..
स्वप्नांच्या दुनियेत काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन.. अमळनेर प्रतिनिधीदिनांक – 2 फेब्रुवारी 2024 रोजी संमेलन अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक प्रा.डॉ. रविंद्र शोभणे तसेच बालमेळावा समन्वयक महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त आणि भारतातील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द बालकवी एकनाथ आव्हाड साहेब. सुप्रसिद्ध कवी कथाकार विलास सिंदगीकर, केशवसुत पुरस्कार प्राप्त कविवर्य शशिकांत हिंगोणेकर साहेब […]
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक वार्तापत्र या जागरण पत्रिकेचा स्टॉल ठरतोय सर्वात आकर्षित. या ठिकाणी आम्ही कोणाची वंशज ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयाची प्रदर्शनी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष […]
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण..
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण.. सांस्कृतिक विचार यात्रेने हजारो नागरिकांसह शेकडो जिजाऊ सावित्रीच्या लेकी , छ.शिवाजी महाराज, म.फुले, गाडगेबाबा सारख्या अनेक महामानवाच्या वेश भूमिकेत… संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत या यात्रेचे केले उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण व ऊर्जामुळे अशा […]
अ.भा.मराठी साहित्य संमेलनात मयुर बागूल यांचे सर्जग लेखाचे प्रकाशन
अ.भा.मराठी साहित्य संमेलनात मयुर बागूल यांचे सर्जग लेखाचे प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजनअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे अमळनेर शहरातील युवक मयुर बाळकृष्ण बागुल यांचे सर्जक लेख संग्रह पुस्तकाचे प्रकाशन मा. अमर हबीब, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते, जेष्ठ विचारवंत, लेखक, साहित्यिक, मा. संदीप वाकचौरे, शिक्षण तज्ज्ञ, लेखक, मा. जे. डी. पराडकर, लेखक व पत्रकार, मा. घनश्याम पाटील, […]
१८वे विद्रोही साहित्य संमेलनात लेखन साहित्यासह चित्र शिल्पातून दिसला विद्रोह
१८वे विद्रोही साहित्य संमेलनात लेखन साहित्यासह चित्र शिल्पातून दिसला विद्रोह अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर येथे शनिवार दि. 3 फेब्रुवारी २०२४ रोजी १८व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. चित्रकार केकी मूस दृश्य कलादालनातून विविध कलाप्रकारांनी पहिल्या दिवशी संमेलनात सप्तरंगांची उधळण झाली.कलादालनात चित्रकार से.नि. प्राचार्य राजेंद्र महाजन (चोपडा), विकास शेलकर (पिंपळी),पद्माकर कोळी(चोपडा), जितेंद्र साळुंखे (चोपडा),लक्ष्मीकांत […]