बातमी
निसर्गप्रेमी तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त १११ वृक्षांचे रोपण, मोरया मित्र मंडळाचे आदर्श उदाहरण..
निसर्गप्रेमी तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त १११ वृक्षांचे रोपण, मोरया मित्र मंडळाचे आदर्श उदाहरण.. येत्या वाढदिवसापर्यंत ५५५ वृक्षारोपण करणार; तायडे धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो त्यामुळेच वाढदिवस गरीब असो की श्रीमंत सर्वजण साजरा करतात. असाच अनोखा वाढदिवस येथील चिंतामण मोरया नगर मित्र मंडळाच्या वतीने मोरया नगरातील रहिवासी दिवंगत ॲड. […]
स्वप्निल विजय शिंदे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग अधिकारी पदी निवड
उंदीरखेडे ता. पारोळा येथील श्री.विजयभाऊ शिंदे यांचे चि.स्वप्निल विजय शिंदे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग अधिकारी पदी महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी जावून श्री बालाजी महाराजांची प्रतिमा व शाल देऊन शुभेच्छा दिल्या.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.या प्रसंगी सोबत करण दादा पवार उपनगराध्यक्ष दिपकभाऊ अनुष्ठान,शिवसेना उप तालुकाप्रमुख दादाभाऊ पाटील,ग्रा.प.सदस्य डिगंबर काळे,राजेंद्र देसले,विठ्ठल शिंदे,अजय शिंदे उपस्थित […]
जिल्हा मध्यवर्ती बँका सशक्त होणे गरजेचे-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांचे मत
जिल्हा मध्यवर्ती बँका सशक्त होणे गरजेचे-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांचे मत पुणे- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) पीक कर्ज हा महत्वाचा मुद्दा आहेच. परंतु प्रमुख कारण जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती हेही आहे. ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्या शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत. अशावेळेला सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सशक्त होणे गरजेचे असल्याचे […]
पिंपळी हायस्कूलचे मुख्याध्यापक जे .पी पवार यांचा सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सत्कार
पिंपळी हायस्कूलचे मुख्याध्यापक जे .पी पवार सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार अमळनेर प्रतिनिधी- पिंपळी तालुका अमळनेर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक जे पी पवार हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..जे.पी पवार यांची 30 वर्ष सेवा झाली. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने नुकताच शाळेत कार्यक्रम संपन्न झालाकार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रेमराज वामन चव्हाण होते […]
स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली.डॉ.रमेश धापते
स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली.डॉ.रमेश धापते असोदा – मानवी जीवनामध्ये संस्कार आणि स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे असून स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली असून विद्यार्थी जीवनात आपण या गोष्टी अंगीकारल्यास निश्चितपणे जीवनामध्ये सुदृढ आरोग्याची बक्षीस आपल्याला मिळत असते असे मत जळगाव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रमेश धापते यांनीसार्वजनिक विद्यालय असोदा येथे अतिसार पंधरवाड्या अंतर्गत आरोग्य विषयक […]
खासदार व केंद्रीयमंत्री रक्षाताई खडसे यांचा मंगळ ग्रह संस्थानच्या वतीने सत्कार
ना. रक्षाताई खडसे. केंद्रीय मंत्री यांच्या सत्कार करताना माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी. मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार राजू महाले सर ,मंगळ ग्रह संस्थानचे ट्रस्ट विनोद कदम सर, शेतकी संघाचे माजी चेअरमन संजू नानापाटील इत्यादी उपस्थित होते.. यावेळी खासदार व मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व मित्रपरिवार यांनी […]
बाप
बाप कुटुंबाची वेल,ज्या वेलीवर संसार फुलतो ,ती वेल असतो बाप. परिवाराचं विश्व बाप,ज्यात परिवार सामावतो, अश्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतो बाप… संसाररूपी गाडी असते त्या गाडीचं एक चाक असतो बाप… झेलुनि दुःख मनात ठेवतो, अन् परिवाराला मात्र सुखछाया देणारा असतो बाप … अंधार मुक्त करून प्रकाश देणारा दिवा असतो बाप … येवू द्या संकटे कितीही, नौका […]
अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे प्रश्न लोकसभेत मांडणार…
अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे प्रश्न लोकसभेत मांडणार… खासदार स्मिताताई वाघ यांनी दिले संघटनेला आश्वासन अमळनेर प्रतिनिधीजळगांव लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचा अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांच्या जळगांव येथील निवासस्थानी सत्कार करून मागण्यांचे निवेदन सादर करत सविस्तर चर्चा केली.निवेदनात अंगणवाडी […]
सोलापूर-नागपूर ट्रेन सुरु करण्याबाबत डी.सी.एम. पाटील यांना धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन..
सोलापूर-नागपूर ट्रेन सुरु करण्याबाबत डी.सी.एम. पाटील यांना धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : सोलापूर-नागपूर हॉलिडे स्पेशल ट्रेन मध्यंतरी चालविली गेली होती. आता नियमित स्वरूपात सोलापूर नागपूर ट्रेन सुरु करण्याचे निवेदन सिनियर डी.सी.एम. योगेश पाटील यांच्याकडे सोलापूर विभाग यांना धरणगाव तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कोठारी यांच्याकडून देण्यात आले. निवेदनात सोलापूर-नागपूर ट्रेनला पाचोरा […]
भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे ढोलच्या तालात स्वागत
भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत ढोलच्या तालात स्वागत अमळनेर प्रतिनिधी भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत ढोलच्या तालात भगिनी मंडळ संस्थेचे अध्यक्षा सौ सरोज ताई भांडारकर व कार्यकारिणी सभासद यांचे व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व कार्यकारिणी सभासदांच्या हस्ते नवागतांचे औक्षण करून स्वागत केले मुख्याध्यापिका मंगला सोनवणे व सर्व शिक्षिका यांनी कृतीयुक्त गाणे शिकवले तसेच […]