बातमी
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे अधिवेशन 11 ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथील एमटीडीसी सभागृह खारघर येथे होणार ; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
प्रतिनिधी : ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे यावर्षीचे अधिवेशन ११ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथील एमडीटीसी सभागृह खारघर येथे आयोजित करण्याचा निर्णय संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, मुंबई विभागीय अध्यक्ष महादेव मिरगे, महासचिव राम वाडीभष्मे, कोकण विभागीय […]
लोककल्याणकारी राजा राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची स्वराज्य देशा तर्फे जयंती साजरी
लोककल्याणकारी राजा राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची स्वराज्य देशा तर्फे जयंती साजरी स्वराज्य देशा महाराष्ट्र देशाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या तर्फे महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील […]
कॅन्सरग्रस्त वडिलांचे अति दक्षता विभागात उपचार सुरू असतांनाही सर्पमित्र संजय वानखेडे यांनी सर्प जीव वाचवण्यासाठी घेतली धाव
कॅन्सरग्रस्त वडिलांचे अति दक्षता विभागात उपचार सुरू असतांनाही सर्पमित्र संजय वानखेडे यांनी सर्प जीव वाचवण्यासाठी घेतली धाव नंदुरबार- आपले वडील कॅन्सरग्रस्त नाना दीना वानखेडे हे स्मित हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत असताना सुद्धा त्यांच्या शुषुश्रेसाठी त्यांच्या जवळ थांबलेले त्यांचे सुपुत्र संजय वानखेडे यांना सिटी पार्क येथील महेश पवार साहेब ह्यांच्या घराजवळ सर्प असल्याचा भ्रमणध्वनी […]
चोपडा तालुक्यात हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.
चोपडा तालुक्यात हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दर वर्षी जुन महिन्यात “हिवताप प्रतिरोध महिना” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने चोपडा शहर तथा ग्रामीण भागातील जनतेमध्ये “हिवताप” तथा इतर “किटकजन्य आजारा” विषयी जनतेमध्ये जनजागृती होण्याच्या मुख्य उद्देशाने.. जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर, जिल्ह्या हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानव्ये जिल्ह्यातील सर्व […]
व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप
व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधीशिरुड येथील व्हि झेड पाटील हायस्कूल येथे स्वर्गीय बापूसाहेब रतन सिताराम पाटील व स्वर्गीय अण्णासो अशोक रतन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती पुष्पलता अशोक पाटील व श्री राजकिशोर रतन सोनवणे यांच्या तर्फे सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील तर […]
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “स्वच्छ वारी- हरित वारी” उपक्रम
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “स्वच्छ वारी- हरित वारी” उपक्रम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “स्वच्छ वारी हरित वारी” उपक्रम राबविण्यात आला. संत सखाराम महाराज यांच्या आषाढी वारीस प्रारंभ होत असल्याने या निमित्ताने तुळशीबाग येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या […]
.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक ,निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन : आज अंत्ययात्रा
दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोकनिळकंठ बऱ्हाटे यांचे निधन : आज अंत्ययात्राजळगाव : प्रतिनिधीयेथील पिंप्राळ्यातील ७, सूर्या अपार्टमेंटमधील रहिवासी तथा दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांचे पिताश्री निळकंठ अवसू बऱ्हाटे (वय ८६) यांना रविवारी, २३ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरुन निघेल. त्यांच्या पार्थिवावर […]
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका (मुंबई विशेष प्रतिनिधी) :शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार […]
आचार्य श्री महाश्रमणजी यांचे अमळनेरला आगमन , भव्य रॅली , प्रवचन श्री मंगळग्रह देवतेचे घेतले दर्शन
आचार्य श्री महाश्रमणजी यांचे अमळनेरला आगमन , भव्य रॅली , प्रवचन श्री मंगळग्रह देवतेचे घेतले दर्शन अमळनेर : स्व-पर कल्याणासाठी पदयात्रा करणारे युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचे २३ जून रोजी सकाळी ९ वाजता येथे आगमन झाले . त्यांच्या स्वागत व दर्शनासाठी देशभरातून येथे शेकडो भाविक आले होते.येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरातील श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेऊन […]
शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त्य कर्मचाऱ्यांन जुनी पेन्शन मिळून देणार..
शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे शिक्षकांना जुनी पेन्शन मिळून देणार.. अमळनेर प्रतिनिधी-१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले राज्यातील 26000 हजार पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांना शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे जुनी पेन्शन मिळून देतील अशीच सध्या चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे..राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अगोदरच जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.. पुढच्या महिन्यात सुप्रीम […]