बातमी
कविवर्य शशिकांत हिंगोणेकरांचे केसीई सोसायटीला प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजन व वाड़मयीन पुरस्कार देण्याचे अभिनव विनम्र आवाहन
कविवर्य शशिकांत हिंगोणेकरांचे केसीई सोसायटीला प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजन व वाड़मयीन पुरस्कार देण्याचे अभिनव विनम्र आवाहन मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाला प्रा.म.ना.अदवंत, प्रा.राजा महाजन,प्रा. सु.का.जोशी,डॉ.इंदुमती लिमये अशा थोर साहित्यिक प्राध्यापकांची वाड़मयीन समृद्ध परंपरा आहे.त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ना.धो.महानोर,डॉ.किसन पाटील,केशवसूत पुरस्कारप्राप्त कवी शशिकांत हिंगोणेकर,डॉ.साहेबराव भूकन,डॉ.वासुदेव वले,डॉ.प्रकाश सपकाळे, प्रा.धनराज धनगर,नामदेव कोळी,मोरेश्वर सोनार,प्रा.गोपीचंद धनगर अशा विद्यार्थी […]
अमळनेरला निपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षणात 206 शिक्षकांना दिले जात आहे प्रशिक्षण
निपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षणात 206 शिक्षकांना प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधीनिपुण भारत अंतर्गत अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन मूल्यमापन तालुका स्तरीय प्रशिक्षण वर्गाला प्रताप हायस्कूलमध्ये सुरुवात झाली असून तालुक्यातील सहावी ते आठवी च्या वर्गांना शिकवणाऱ्या सुमारे 206 शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे, सदर प्रशिक्षण वर्गाचा हा तिसरा टप्पा आहे, दरम्यान बुधवारी […]
अखिलेश पाटील तर्काधिष्ठित स्पर्धेत प्रथम
अखिलेश पाटील याचा सत्कार अमळनेर प्रतिनिधीप्रताप महाविद्यालयात नुकतेच संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी अखिलेश मनोज पाटील या विद्यार्थ्यांने प्रसंग तर्क या तर्काधिष्ठित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला,तसेच त्याने कथाकथन,वक्तृत्व स्पर्धेत 20 विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल अखिलेश याचे सर्वत्र कौतुक होत आहे अखिलेश यास प्रा डॉ विजय तुंटे व प्रा वृषाली […]
अमळनेरच्या तिघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर
अमळनेरच्या तिघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर डॉ.निखिल बहुगुणे, निरंजन पेंढारे, दिपाली भोईटे यांचा समावेश; आज पुरस्कार वितरण अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे तीन जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला. यात हृदयरोग तज्ञ डॉ निखिल बहुगुणे, वावडे येथील श्री बी बी ठाकरे माध्यमिक […]
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वी आयोजन.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वी आयोजन. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शून्य ते अठरा […]
शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजेता.
शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजेता. जळगाव: येथे नुकत्याच क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सांगली विभाग व नाशिक विभाग यांच्यात अंतीम सामना खेळवण्यात आला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या […]
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलकांच्या मागण्यांसाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलकांच्या मागण्यांसाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या सुटाव्यात तसेच हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिष्टमंडळांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, यांच्या […]
भक्ती-शक्ती संवाद यात्रानिमित्त अक्षयमहाराज भोसले यांची मंगळग्रह मंदिरास भेट
भक्ती-शक्ती संवाद यात्रानिमित्त अक्षयमहाराज भोसले यांची मंगळग्रह मंदिरास भेट अमळनेर : महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा जागर व्हावा, या उद्देशाने शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेतर्फे भक्ती -शक्ती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष अक्षयकुमार भोसले यांनी येथील मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन तथा आशीर्वाद घेतले. मंदिराच्या कार्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी […]
अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात
अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या ‘साने गुरुजी […]
शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयकपदी दिलीप बहिरम यांची नियुक्ती
शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयकपदी दिलीप बहिरम यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक दिलीप आत्माराम बहिरम यांची शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयकपदी १७ जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार […]