बातमी
आश्रमशाळा पिंपळे बु. येथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात…
आश्रमशाळा पिंपळे बु. येथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात… श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक/ यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता-अमळनेर जि-जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत दि.12 जानेवारी 2024 वार- शुक्रवार रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या […]
शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भूगोल दिन साजरा
शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भूगोल दिन साजराशिरसाळे तालुका अमळनेर येथील बी वाय चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे १४ जानेवारी हा राष्ट्रीय भूगोल दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जगतराव शंकर पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पी ए भदाणे एम बी सोनार […]
अहाहा! काय भोव साक्रीरोडना रस्ता! काय त्या धव्याबंब पट्टा!
अहाहा! काय भोव साक्रीरोडना रस्ता! काय त्या धव्याबंब पट्टा! पाटील साहेब, तुम्हीन नवरी नटाडी पण सोपारीच नहीं फुटनी हो! ‘‘जीवनाला कंटाळलात? सुलभ मरण हवे? मोफत, मोफत, त्वरा करा, साक्री रोडवर या’’ या शिर्षकाखाली जनहित डोळ्यासमोर ठेऊन धुळे शहरातील साक्री रोडवरील पांढरे पट्टे विरहीत सदोष गतिरोधक व या गतिरोधकांवर होणारे रोजचचे लहान मोठे अपघात या संदर्भात […]
लोकमान्य विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोकमान्य विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा अमळनेर: येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात सालाबादाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच पारितोषिक वितरणही करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला पहिल्या पुष्पात अध्यक्ष राजेंद्रजी सच्चिदानंद खाडिलकर हे होते. तर प्रमुख पाहुणे रवींद्र रामचंद्र कवीश्वर व सौ. सुनंदा रवींद्र कवीश्वर आणि […]
जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे महाराज ह्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान
जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे महाराज ह्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदाननिगडी भक्ती शक्ती चौक: समर्पित भावनेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांना नुकताच आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक, डॉ. […]
अमळनेरला संत गजानन महाराज
मंदिरात जागतिक पारायण दिवस…
अमळनेरला संत गजानन महाराजमंदिरात जागतिक पारायण दिवस… विजय ग्रंथाचे महीलांनी केले एकदिवसीय सामुहिक पारायण.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- जगभरातील गजानन भक्त दरवर्षी जानेवारीचा पहीला किंवा दुसरा रविवार जागतिक पारायण दिवस म्हणून पाळतात. ह्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे एक दिवसीय पारायण – एक गुरु, एक दिवस, एक वेळ, एक साधना ह्या तत्वावर आधारित आहे.. दरवर्षी जागतिक […]
पिंपळे आश्रम शाळेत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘या उपक्रमा अंतर्गत वकृत्व स्पर्धेचे आयोजन
पिंपळे आश्रम शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत वकृत्व स्पर्धेचे आयोजनमहाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या विशेष उपक्रमा अंतर्गत दि. 12 जाने 2024 रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजेच (युवा दिन) याचे औचित्य साधून शैक्षणिक गुणवत्ता समिती मार्फत सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक […]
शालेय जीवन हे आयुष्यातील सोनेरी पान:-ना.अनिल पाटील
शालेय जीवन हे आयुष्यातील सोनेरी पान:-ना.अनिल पाटील जी.एस.हायस्कूल व कै.र.सा.पाटील प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न अमळनेर(प्रतिनिधी):-विद्यार्थी जीवनात शिस्त,जिद्द,चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यशाचा राजमार्ग सापडत असून शालेय जीवन हे आयुष्यातील सर्वात सोनेरी पान असल्याचे प्रतिपादन मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी केले.जी.एस.हायस्कूल व कै.र.सा.पाटील प्राथमिक शाळेच्या २ दिवसीय स्नेहसंमेलनात ना.पाटील हे अध्यक्षीय […]
सागर कोळी यांना युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान.
सागर कोळी यांना युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान.पाडळसरे ता.अमळनेर येथील युवा कार्यकर्ते सागर सुकदेव कोळी यांना राष्ट्रीय सेवा योजना तसेच युवक कल्याण क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मानार्थ युवकमित्र परिवार संस्था पुणे मार्फत दिला जाणारा ‘ स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलनात सागर सुकदेव कोळी यांना […]
साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मोफत रक्तगृप तपासणी शिबीर उत्साहात .
साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मोफत रक्तगृप तपासणी शिबीर उत्साहात . अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी कन्या हायस्कुल , अमळनेर शाळेत माझी शाळा , सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व नर्मदा फॉन्डेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने रक्तगट तपासणी शिबीर करण्यात आले . अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा. दादासो . संदिप घोरपडे सर होते […]