• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

Month: February 2024

  • Home
  • राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन—–!

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन—–!

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन—–!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 23 फेब्रुवारी, शुक्रवारी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी…

साने गुरुजी शिक्षक पतपेढी निवडणुकीतील यशाबद्दलप्रा. मंदाकिनी भामरे यांचा सत्कार

साने गुरुजी शिक्षक पतपेढी निवडणुकीतील यशाबद्दलप्रा. मंदाकिनी भामरे यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधीशैक्षणिक ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्वप्रा. मंदाकिनी नवल भामरे हया प्रताप कॉलेज अमळनेर मराठी विभाग प्रमुख, संघटना उपाध्यक्ष…

रावसाहेब रूपचंद विद्यालयात स्काऊट गाईड विभागातर्फे जागतिक चिंतन दिनी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट व गाईडचा सत्कार संपन्न……………

रावसाहेब रूपचंद विद्यालयात स्काऊट गाईड विभागातर्फे जागतिक चिंतन दिनी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट व गाईडचा सत्कार संपन्न……………जळगाव दिनांक 2/22/2024. येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद विद्यालयात आज रोजी…

गोरबंजारा समाजाचा वापर मतासाठी मात्र राज्यसभेत त्याला स्थान नाही!!

गोरबंजारा समाजाचा वापर मतासाठी मात्र राज्यसभेत त्याला स्थान नाही!! भारतात अनेक जाती जमाती आहेत..प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व टिकून आहे. त्याचप्रमाणे गोरबंजारा समाजाचे देशात फार योगदान आहे. गुरूनानकांच्या 'ग्रंथसाहिब'हया ग्रंथात त्यांच्या संतांची…

रढावण-राजोरे येथे विठ्ठलमंदिर सभामंडपाचे मा.जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

रढावण-राजोरे येथे विठ्ठलमंदिर सभामंडपाचे मा.जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी- तालुक्यातील रडावण राजोरे येथे विठ्ठल मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन माजी जि.प सदस्या ताईसो जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते…

सात्री येथे ‘आप की जय’ परिवारातर्फे आदिवासी बांधवांचा १८ रोजी महाआरती व व्यसनमुक्ती मेळावा संपन्न

प्रतिनिधी अमळनेरतालुक्यातील सात्री येथे ‘आप की जय’ परिवारातर्फे आदिवासी बांधवांचा १८ रोजी महाआरती व व्यसनमुक्ती मेळावा घेण्यात आला. यावेळी सुमारे ५ हजार आदीवासी बांधवांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील…

नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पीक व मालमत्ता नुकसान बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधी वितरणास मान्यता

नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पीक व मालमत्ता नुकसान बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधी वितरणास मान्यता निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा,मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील प्रतिनिधी- सन २०२०…

जळगाव भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जागतिक चिंतन दिन संपन्न.,.,……

जळगाव भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जागतिक चिंतन दिन संपन्न.,.,…… जळगाव दिनांक22/2/2024जळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईड या संस्थेतर्फे आज रोजी जागतिक स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन…

मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची खान्देशासह विदर्भात व्याख्याने

मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची खान्देशासह विदर्भात व्याख्यानेएरंडोल : खान्देशातील सुप्रसिद्ध वक्ते तथा महाराष्ट्राला परिचित असलेले कवी प्रा.वा. ना.आंधळे यांचे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधन्ण्याप्रित्यर्थ चला जाऊ कवितेच्या…

श्री .जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथून प्रा.वृक्षाली पाटील यांना पी.एच.डी प्रदान!

श्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथून प्रा.वृक्षाली पाटील यांना पी.एच.डी प्रदान!ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी शहरातील कणेरी येथील प्रा.वृक्षाली विजयकुमार पाटील यांना नुकताचश्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारोहात झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन…