• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पोलीस हवालदार पठाण दादा ठरला सर्वांसाठी पाठीराखा

Jul 28, 2024

Loading

पोलीस हवालदार पठाण दादा ठरला सर्वांसाठी पाठीराखा

आपल्या आयुष्यात आपण नोकरी करीत असताना आपण कशी सेवा बजावली आणि आपण केलेली सेवा इतरांसाठी काय प्रेरणा देऊन गेली त्याच्या प्रत्येय शिंदखेडा पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार एक लाख पठाण ज्या दिवसापासून शिंदखेडा पोलिस स्टेशनला सेवा बजावली एक शिस्तप्रिय कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये येणारे प्रत्येक व्यक्तींची आपुलकीने चौकशी करून त्यांच्या अडचणी त्यांना योग्य तो सल्ला व पती-पत्नी मधील असलेल्या भांडणातून झालेला दुरावा ते मध्यस्थीने अतिशय नम्रपणे सोडून देण्यात त्यांचा संसार फुरवला मोठा पायंडा होता भाऊ तसेच आपसात झालेले भांडण ते सामान्यपणे
पणे पोलीस स्टेशन मिटवुन देण्यासाठी ते नेहमी महत्त्वाची भूमिका घेत होते यामुळेच त्यांनी अनेक तुटलेले संसार जोडण्याचे महत्त्वपूर्ण मोलाची भूमिका पोलीस स्टेशनमध्ये घडवुन आणली होती अनेक कौटुंबिक वाद आपसात प्रेमाने मिटवून त्यामुळे त्यांच्या प्रामाणिक वागणूकयांच्या आठवणी आज मान्यवरांनी निरोप निरोप समारंभ प्रसंगी बोलून दाखवल्याने एक लाख पठाण यांचे हृदय गहिवरून आल्याने त्यांनी सहकार्यांना निरोप देताना शिंदखेडा वासीयानी यांनी दिलेलं प्रेम नियमित मला माझ्या जीवनात आठवणी राहतील निरोप समारंभ प्रसंगी सहकारी मित्रांनी व निरोप घेताना मन भरून आल्याने पठाण दादा हा प्रत्येकासाठी एक खंबीरपणे पाठीराखा सारखा उभा राहणारा सहकारी धुळे येथे बदली झाल्याने निरोप प्रसंगी त्यांच्याविषयी असलेला जिव्हाळा प्रेम सहानुभूती तसेच त्यांनी केलेले प्रामाणिक पोलीस स्टेशनमध्ये केलेली नोकरी प्रत्येकाला प्रेरणा देऊन गेली
शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले एक लाख पठाण हवालदार पाच वर्षापासून येथील पोलीस स्टेशनला सेवा बजावून नुकतीच त्यांची धुळे येथील देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याने सहकारी मित्रांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात शाल पुष्पगुच्छ देऊन पोलीस हवालदार लाख पठाण यांना निरोप दिला यावेळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व सर्वच राजकीय क्षेत्रातील मान्यवर पत्रकार यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *