• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जांभोरे येथील गोपाल अहिरे यांचे दुःखद अपघाती निधन !….

Nov 1, 2024

Loading

जांभोरे येथील गोपाल अहिरे यांचे दुःखद अपघाती निधन !….

धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – तालुक्यातील जांभोरे या गावातील गोपाल केशव अहिरे वय – ७० राहणार जांभोरे तालुका धरणगाव यांचे काल संध्याकाळी सहा वाजता अपघाती दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले ,सुना, नातवंडे , असा त्यांचा परिवार आहे ते सेवानिवृत्त शिक्षक महादू केशव अहिरे, नाना केशव अहिरे, यांचे बंधू व सुरेश अहिरे यांचे वडील होत त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १ नोव्हेंबर २०२४ वार शुक्रवार दुपारी १२ वाजता जांभोरे तालुका धरणगाव येथून निघेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *