रूपाबाई संतोष पाटील यांचे वृद्धपकाळाने
निधन
आज दुपारी 3 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा
अमळनेर प्रतिनिधी
श्री संतोष गणपत पाटील यांचे कडून कळविण्यास अंतत्य दुःख होते की,यांची धर्मपत्नी नामे कै. रूपाबाई संतोष पाटील यांना आज तारीख 9-1-2025 रोजी देवाज्ञा झाले.त्यांची अंत्ययात्रा दुपारी 3 वाजता राहत्या घरापासून आहे.
*ठिकाण*
कैलास स्मृति, सूर्यवंशी बिल्डिंग जवळ,
इस्लामपूरा
अमळनेर
*आपला शोकाकुल*
श्री संतोष गणपत पाटील,
ॲड.श्री सुरेश सोनवणे,
शैलेश संतोष सोनवणे
श्री दिनेश पाटील,
समस्त सोनवणे परिवार अमळनेर