कुसुमबाई ताराचंद माळी
यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधनतरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल
अमळनेर प्रतिनिधी
सौ.मंगला हंसराज सोनवणे.( मुख्याध्यापिका भगिनी मंडळ शाळा:- अमळनेर
यांच्याकडून कळविण्यात अत्यंत दुःख होते की माझी आई नामे कै कुसुमबाई ताराचंद माळी* वय:-70.
यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज रात्री दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 11/ 01 /2025.शनिवार रोजी ‘समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी 02:00 वाजता निघेल.
शोकाकुल:-
श्री.धीरज ताराचंद माळी.पदविधर शिक्षक नंदगांव (मुलगा.)
श्री.बलराम ताराचंद माळी इंजिनिअर एच. ए .एल. कंपनी नाशिक.(मुलगा.)
सौ.अलका प्रशांत माळी.(मुलगी.)सिनिअर स्टेनो जळगाव न्यायालय
सौ.मंगला हंसराज सोनवणे.(मुलगी) मुख्याध्यापिका भगिनी मंडळ शाळा:- अमळनेर
(मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..💐)