
माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,,
माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,,
धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षपदी माजी कृषी सभापती बापू खलाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माळी समाजातर्फ सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदचे तालुका अध्यक्ष व माळी समाजाचे जेष्ठ नेते पांडुरंग माळी यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाप्पू खलाणे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दोंडाईचा येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रवीण महाजन रामी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर माळी महिंद्र माळी दीपक माळी समता परिषद धुळे जिल्हा युवा अध्यक्ष योगेश पांडुरंग माळी साहेबराव माळी जिल्हा अध्यक्ष योगेश माळी निरंजन बोरसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते