
आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
अमळनेर ( प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी यांच्यातर्फे घण्यात आलेल्या इयत्ता पाचवी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील आर्यन हितेश पाटील याने तालुका गुणवत्ता यादीत तृतीय स्थान पटकावले आहे.
तो इंग्रजी माध्यमातून तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असुन आर्यन साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत लिपीक श्री हितेश विजय पाटील (बी.ए.बीएड ) यांचा मुलगा असुन ते सामाजिक कार्यकर्ते आहेत विशेष म्हणजे वाघोदे गावाचे माजी सरपंच,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे मा.अध्यक्ष श्रीयुत डॉ. विजय छबिलाल पाटील यांचा नातू असून,आर्यन चे वाघोदे ग्रामवाशी आणि शैक्षणिक श्रेत्रात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत.