
*धरणगाव मुख्याधिकारी चा शिवसेना( उ बा ठा) तर्फे सन्मान*
*धरणगाव नगरपालिका चे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या प्रशासकीय कामात कोणत्याही प्रकारचा तडजोड न करता शहरात विविध प्रकारचे योजना राबविण्यात येत आहे, त्ते आपल्या कर्तव्यात कुठल्याही प्रकारची कसूर न करता काम करतात म्हणून शिवसेना उ बा ठा तर्फे भगवीशाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मा लो नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख भागवत चौधरी, जिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे युवासेना शहर प्रमुख लक्ष्मण महाजन , रमेश चव्हाण, रणजित सिकरवार ,भीमराव धनगर, विनोद रोकडे उपस्थित होते*