ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये सायबर सेक्युरिटी कार्यक्रमाचा भव्य फेसबुक लाईव्ह समारोप
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये सायबर सेक्युरिटी कार्यक्रमाचा भव्य फेसबुक लाईव्ह समारोपसायबर पोलीस स्टेशन जळगाव जिल्हा, एमकेसीएल आणि अमळनेर येथील नामवंत इन्स्टिट्यूट सुनेट कॉम्प्युटर्स तर्फे अमळनेर मध्ये जवळ जवळ सर्वच शाळांमध्ये कार्यक्रम झाले. यातून सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अपराधा विषयी माहिती, त्यातून स्वतःचं संरक्षण कसं करायचं ही माहिती दिली. या कार्यक्रमाचा समारोप अमळनेर […]
शिक्षक आमदार नागो गाणार यांची शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न.
शिक्षक आमदार नागो गाणार यांची शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न. ठाणे कल्याण(मनिलाल शिंपी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी ठाणे शिक्षण अधिकारी कार्यालयाला अचानक भेट दिली. ठाणे जिल्ह्यातून अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संस्था,व शाळांचे शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रकरणे प्रलंबित आहेत. अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत प्रस्तावात त्रुटी काढत नाहक त्रास दिला जातो […]
संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव चा वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन
संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव चा वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव व बालाजी नगर चा वतीने आज ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन माळी समाजाचे […]
बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन धरणगाव प्रतिनिधी- पी.डी. पाटील सर धरणगांव – आज रोजी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला.सकाळ सत्रात वाय. पी.पाटील व डी.एन.चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील […]
प्रभाकरराव चव्हाण यांची प्रियदर्शनी सह. सूतगिरणी शिरपूर व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार
शिरपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय श्री. रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण यांची प्रियदर्शनी सह. सूतगिरणी शिरपूर व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मा. डॉ. श्री.भगवानजी तलवारे साहेब (अध्यक्ष -कै.बापूसो एन.झेड.मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह सलग्न कार्यशाळा शिरपूर , अध्यक्ष- दिव्यांग संस्थाचालक महासंघ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष -भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड,) […]
लोंढवे येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी तालुका स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत प्रथम.
लोंढवे येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी तालुका स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत प्रथम.लोंढवे,ता.अमळनेर (दि.०६/१२/२०२२) येथील स्व.आबासो.एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अमळनेर तालुका हिंदी शिक्षक मंडळ, पंचायत समिती (शिक्षण विभाग)अमळनेर व यूनियन बॅक ऑफ इंडिया, शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रभाषा हिंदी दिवसाचे औचित्य साधून तालुका स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात तालुक्यातील […]
स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांनीं
अवांतर वाचनावर भर द्यावा-गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांचे प्रतिपादन
स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांनींअवांतर वाचनावर भर द्यावा गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील हिंदी अध्यापक मंडळाचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न अमळनेर प्रतिनिधी-सध्याचे स्पर्धेचे युग आहे.. स्पर्धेत टिकायचे असेल तर शाळेतील विविध स्पर्धामध्ये सहभागी झाले पाहिजे. निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचार करण्यास वाव मिळतो.हिंदी भाषा हि देशात संपर्काची भाषा आहे. हिंदी अध्यापक मंडळ भाषेच्या प्रचार करण्यासाठी व […]
“ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्ह्याची बैठक संपन्न “
” ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्ह्याची बैठक संपन्न “ अमळनेर दि. ५ ग्राहक कल्याण फाऊंडेशन या ग्राहक संघटनेची जिल्हा बैठक रविवार दि.४ डिसेंबर रोजी खड्डा जीन अमळनेर येथे जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीस महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (जळगाव), जिल्हा […]
जि.एस मैत्री ग्रुपचा अमळनेरात रंगला स्नेहमेळा,तब्बल 27 वर्षानंतर भेटले
जि एस मैत्री ग्रुपचा अमळनेरात रंगला स्नेहमेळा तब्बल 27 वर्षानंतर भेटले शाळकरी मित्र अमळनेर-सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयातील जुने मित्र एकत्रित येण्याची परंपरा सुरू झाली असताना अमळनेर येथील जि.एस हायस्कुल मध्ये 1994-95 ला दहावीत असलेल्या शाळकरी मित्रांचा स्नेह मेळा जि एस मैत्री ग्रुपच्या माध्यमातून नुकताच अमळनेरात पार पडला.अमळनेर शहरात गलवाडे रस्त्यावर डॉल्फिन गार्डन जवळ पार […]
डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा “आयडॉल ऑफ महाराष्ट्र 2022 कोकण रत्न पुरस्कार” देऊन सकाळ वृत्तपत्र समूहाकडून सन्मान.
डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा “आयडॉल ऑफ महाराष्ट्र 2022 कोकण रत्न पुरस्कार” देऊन सकाळ वृत्तपत्र समूहाकडून सन्मान. ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी)::शैक्षणिक क्षेत्रात अहोरात्र मेहनत करणार्या डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाची दखल घेऊन दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहाकडून श्रीयुत डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कोल्हापूर येथे सयाजी हॉटेल मध्ये सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या शिक्षक व शिक्षकेतर […]