वडिलांचे छत्र हरपले: संघर्षातून केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण.* *नोबेल फाउंडेशनची विद्यार्थिनी मोनूचा जिद्दीचा प्रवास.*
*वडिलांचे छत्र हरपले: संघर्षातून केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण.* *नोबेल फाउंडेशनची विद्यार्थिनी मोनूचा जिद्दीचा प्रवास.* जळगांव प्रतिनिधी नुकताच आपण सर्वांनी फादर्स डे साजरा केला. मात्र ज्या मुला मुलींच्या डोक्यावर वडील नावाच्या आधारवडची छाया नसते त्यांचा संघर्ष मात्र मोठा असतो.असाच संघर्ष जळगाव येथील मोनू उत्तम घुले या तरुणीने केलेला आहे.मोनू तेरा वर्षाची असताना तिच्या डोक्यावरील वडिलांचे […]
अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाची अमळनेर तालुकास्तरीय बैठक मा. आमदार आबासाहेब डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच यशस्वीपणे संपन्न झाली. या बैठकीला पक्षाच्या उमेदवारांनी उपस्थिती जाहीर करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाची सुरुवात अहमदाबाद विमान अपघातात निधन […]
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार* *भद्रावती नगरपरिषदेच्या ११ माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण* *मध्य प्रदेशातील जबलपूरमधील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश*
*पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार* *भद्रावती नगरपरिषदेच्या ११ माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण* *मध्य प्रदेशातील जबलपूरमधील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव […]
शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय: इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत हिंदी तृतीय भाषा अनिवार्य. राज ठाकरे आक्रमक होणार! (मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे)
शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय: इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत हिंदी तृतीय भाषा अनिवार्य. राज ठाकरे आक्रमक होणार! (मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वीच्या वर्गांसाठी हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवणे आता अनिवार्य करण्यात […]
पोलिसांची शाळेत अनपेक्षित हजेरी; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य, परिसरात उत्साहाचे वातावरण! जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांची भावनिक भेट; खेळ, गप्पा आणि पुस्तकवाटपाने भरला आनंद
पोलिसांची शाळेत अनपेक्षित हजेरी; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य, परिसरात उत्साहाचे वातावरण! जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांची भावनिक भेट; खेळ, गप्पा आणि पुस्तकवाटपाने भरला आनंद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) वाढोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव […]
अमळनेरचे समाधान मैराळे यांना दिल्लीमध्ये मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान
अमळनेरचे समाधान मैराळे यांना दिल्लीमध्ये मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील लोकतंत्र न्यूज चे पत्रकार समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. मॅजिक आणि आर्ट विद्यापीठ हरियाणा या विद्यापीठाकडून ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. यासाठी गेल्या महिन्यात विद्यापीठाकडून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून मानद […]
“शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन”
“शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन” जळगाव प्रतिनिधी जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,व इतर सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने आज दि 17/6/2025 मंगळवार रोजी ” शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी तसेच आमदार सत्यजित तांबे यांचे सोबत झालेल्या सभेतील निर्णयांची कार्यवाही होणे बाबत , कार्यालयातील दप्तर दिरंगाई […]
यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” – समाजाला दिशा देणारे पुस्तक आज खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यात प्रकाशित
“यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” – समाजाला दिशा देणारे पुस्तक आज खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यात प्रकाशित सातारा (दि. 17 जून 2025) – आज दुपारी 12 वाजता सातारा शहरातील ऐतिहासिक जलमंदिर येथे शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे लिखित “यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” या प्रेरणादायी आणि सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार छत्रपती श्री. उदयनराजे […]
अमळनेरमध्ये रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या अंतर्गत ३० एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना प्रोटीन व किराणा किट वाटप
अमळनेरमध्ये रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या अंतर्गत ३० एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना प्रोटीन व किराणा किट वाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला. आजच्या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे […]
शेतकऱ्याच्या उत्पादित मालाची दैना – रुपये किलो कोणी फळभाजी घेईना
शेतकऱ्याच्या उत्पादित मालाची दैना – रुपये किलो कोणी फळभाजी घेईना अमळनेर प्रतिनिधी मागील वीस वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर होत असला तरीही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या व दुःखाकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील कोणत्याही अधिकार्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची खरी आस्था दिसून येत नाही. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आपले आयुष्य घालवले […]