स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांनीं
अवांतर वाचनावर भर द्यावा-गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांचे प्रतिपादन
स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांनींअवांतर वाचनावर भर द्यावा गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील हिंदी अध्यापक मंडळाचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न अमळनेर प्रतिनिधी-सध्याचे स्पर्धेचे युग आहे.. स्पर्धेत टिकायचे असेल तर शाळेतील विविध स्पर्धामध्ये सहभागी झाले पाहिजे. निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचार करण्यास वाव मिळतो.हिंदी भाषा हि देशात संपर्काची भाषा आहे. हिंदी अध्यापक मंडळ भाषेच्या प्रचार करण्यासाठी व […]
“ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्ह्याची बैठक संपन्न “
” ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्ह्याची बैठक संपन्न “ अमळनेर दि. ५ ग्राहक कल्याण फाऊंडेशन या ग्राहक संघटनेची जिल्हा बैठक रविवार दि.४ डिसेंबर रोजी खड्डा जीन अमळनेर येथे जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीस महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (जळगाव), जिल्हा […]
जि.एस मैत्री ग्रुपचा अमळनेरात रंगला स्नेहमेळा,तब्बल 27 वर्षानंतर भेटले
जि एस मैत्री ग्रुपचा अमळनेरात रंगला स्नेहमेळा तब्बल 27 वर्षानंतर भेटले शाळकरी मित्र अमळनेर-सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयातील जुने मित्र एकत्रित येण्याची परंपरा सुरू झाली असताना अमळनेर येथील जि.एस हायस्कुल मध्ये 1994-95 ला दहावीत असलेल्या शाळकरी मित्रांचा स्नेह मेळा जि एस मैत्री ग्रुपच्या माध्यमातून नुकताच अमळनेरात पार पडला.अमळनेर शहरात गलवाडे रस्त्यावर डॉल्फिन गार्डन जवळ पार […]
डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा “आयडॉल ऑफ महाराष्ट्र 2022 कोकण रत्न पुरस्कार” देऊन सकाळ वृत्तपत्र समूहाकडून सन्मान.
डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा “आयडॉल ऑफ महाराष्ट्र 2022 कोकण रत्न पुरस्कार” देऊन सकाळ वृत्तपत्र समूहाकडून सन्मान. ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी)::शैक्षणिक क्षेत्रात अहोरात्र मेहनत करणार्या डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाची दखल घेऊन दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहाकडून श्रीयुत डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कोल्हापूर येथे सयाजी हॉटेल मध्ये सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या शिक्षक व शिक्षकेतर […]
हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद- गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील
हिंदी अध्यापक मंडळाचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद- गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील अमळनेर प्रतिनिधी-शिक्षणात स्पर्धापरीक्षा आणिसाहित्यात योगदान इतर सर्वबाबतीत हिंदी विषयी अनुकुलता निर्माण करणे तसेच संगीत कलासाहित्य आणि संस्कृती क्षेत्रात हिंदीचे योगदान काय यावरही प्रकाश टाकला जातो. व शाळाकॉलेज संस्था कार्यालयेआकाशवाणी प्रसारमाध्यमेयांसोबत प्रत्येक संपर्काच्याठिकाणी हिंदी वापरण्यास कसा वाव मिळेल […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन
आज दि.6 डिसेंबर 2022 रोजी महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जी-20 परिषद महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती आणि प्रगती जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी
जी-20 परिषद महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती आणि प्रगती जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारताला प्रथमच जी-20 परिषदेचे अध्यक्षपद दिनांक 01 डिसेंबर, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2023 या कालावधीसाठी मिळाले असून त्यानिमित्त देशातील विविध ठिकाणी या परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून, बैठकांचा पहिला टप्पा मुंबई येथे […]
धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !….
📙 धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !…. 📘 शिवराय,फुले,शाहू, आंबेडकर यांचे विचारच आपल्याला तारतील – सत्यशोधक अरविंद खैरनार 📗 पी.डी.पाटील व लक्ष्मणराव पाटील यांचा माळी व पाटील समाज पंचमंडळाकडून सत्कार धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील लहान माळीवाडा येथे माळी समाज मढी मध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न झाली. […]
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा पातोंडा ता.अमळनेर (वार्ताहर) नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आली.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या पुण्यतिथी निमिक्त प्रतिमेचे पूजन प्र. प्राचार्य डॉ. पी.पी. चौधरी.डॉ. एन.के. वाणी. डॉ.ए. के. जोशी. डॉ एन.जी.पाचपाडे, डॉ. जे. एन. चव्हाण. प्रा.यु. बी. पाटील. डॉ.एस.सी तायडे प्रा. के.वाय. देवरे […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक-अरविंद सोनटक्के
डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक अरविंद सोनटक्के अमळनेर प्रतिनिधीभ्रष्टाचार अनिती अत्याचार अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते .जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना […]