शिवसेना सभासद नोंदणी अभियानास अमळनेरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!*
*शिवसेना सभासद नोंदणी अभियानास अमळनेरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभासद नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे प्रमुख नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार दादासो अमोल चिमणराव पाटील, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली […]
शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अर्जित रजा अनिल बोरनारे यांच्या मागणीवरून शिक्षण उपसंचालकांचे आदेश मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना लाभ
शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अर्जित रजा अनिल बोरनारे यांच्या मागणीवरून शिक्षण उपसंचालकांचे आदेश मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना लाभ मुंबई (प्रतिनिधी) सुट्टी काळात वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांच्या खात्यात अर्जित रजा जमा होणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजप राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांच्या मागणीवरून मुंबई […]
एकदिवसीय पणनविषयक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न : बाजार समित्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*
*एकदिवसीय पणनविषयक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न : बाजार समित्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* जळगाव, दि. १९ जून (जिमाका) – महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील सर्व १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांच्यासाठी एकदिवसीय पणनविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात […]
खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती
खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी– खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची अत्यंत आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक १ जून २०२५ पासून ते ३१ मे २०२६ पर्यंतचा कालावधी लक्षात घेता, सदर पदांसाठी त्यांना अधिकृतपणे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. […]
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: शिरूडमध्ये सुमारे 700 नागरिकांनी लाभ घेतला, खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते झाले उद्घाटन
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: शिरूडमध्ये सुमारे 700 नागरिकांनी लाभ घेतला, खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते झाले उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मंत्रालया मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या अंतर्गत, शिरूड मंडळ भागातील शिरूड, इंद्रापिंप्री, कावपिंप्री, फाफोरे बु., हिंगोने ख. प्र.अ. लोंढवे, निसर्डी, वाघोदा, […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी संचालकांचा सत्कार*
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी संचालकांचा सत्कार* अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील कावपिंप्री विकास सोसायटीच्या निवडणुकीत विजयी संचालक व पॅनल प्रमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचा वतीने जेष्ठ नेते *माजी आमदार आबासाहेब डॉ बी.एस.पाटील* यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार स्विकारताना गोकुळ साहेबराव पाटील, अशोक पाटील, निंबा पाटील, विनोद पाटील, अंकुश पाटील, […]
किशोरी विकास प्रकल्प”चा प्रेरणादायी प्रवास *सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या किशोरी विकास प्रकल्पाने १०० वर्गांचा टप्पा गाठला आहे!*
– “किशोरी विकास प्रकल्प”चा प्रेरणादायी प्रवास *सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या किशोरी विकास प्रकल्पाने १०० वर्गांचा टप्पा गाठला आहे!* *ठाणे : कल्याण(मनिलाल शिंपी)* *सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या किशोरी विकास प्रकल्पाने १०० वर्गांचा टप्पा गाठला आहे!* महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील १०० गावं आणि वस्त्यांमध्ये सध्या २५०० मुलींचा सहभाग हे या प्रवासाचं जिवंत उदाहरण आहे. […]
मोटार सायकल भाड्याने देण्यावरील निर्बंध हटवले – लायसन्स देण्यास परवानगी*
*मोटार सायकल भाड्याने देण्यावरील निर्बंध हटवले – लायसन्स देण्यास परवानगी* जळगाव, दि. १८ जून (जिमाका वृत्तसेवा)- मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ७५ व रेंट-ए-मोटार सायकल स्कीम, १९९७ अंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी लायसन्स देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या दिनांक १२ एप्रिल २०१६ रोजीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात सदर स्कीम अंतर्गत लायसन्स देण्यावर निर्बंध […]
विभागीय क्रीडा संकुल, जळगाव – एक भव्य पाऊल क्रीडा सक्षमीकरणाकडे* ▪️ *उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम*
*विभागीय क्रीडा संकुल, जळगाव – एक भव्य पाऊल क्रीडा सक्षमीकरणाकडे* ▪️ *उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम* जळगाव दि. १८ जून (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाच्या युवा व क्रीडा विभागाच्या माध्यमातून जळगाव शहरात विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच मेहरूण शिवारात बांधकाम सुरू होणार आहे या प्रकल्पामुळे […]
वडिलांचे छत्र हरपले: संघर्षातून केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण.* *नोबेल फाउंडेशनची विद्यार्थिनी मोनूचा जिद्दीचा प्रवास.*
*वडिलांचे छत्र हरपले: संघर्षातून केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण.* *नोबेल फाउंडेशनची विद्यार्थिनी मोनूचा जिद्दीचा प्रवास.* जळगांव प्रतिनिधी नुकताच आपण सर्वांनी फादर्स डे साजरा केला. मात्र ज्या मुला मुलींच्या डोक्यावर वडील नावाच्या आधारवडची छाया नसते त्यांचा संघर्ष मात्र मोठा असतो.असाच संघर्ष जळगाव येथील मोनू उत्तम घुले या तरुणीने केलेला आहे.मोनू तेरा वर्षाची असताना तिच्या डोक्यावरील वडिलांचे […]