राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी संचालकांचा सत्कार*
1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी संचालकांचा सत्कार*

Loading

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी संचालकांचा सत्कार*

अमळनेर प्रतिनिधी

तालुक्यातील कावपिंप्री विकास सोसायटीच्या निवडणुकीत विजयी संचालक व पॅनल प्रमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचा वतीने जेष्ठ नेते *माजी आमदार आबासाहेब डॉ बी.एस.पाटील* यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार स्विकारताना गोकुळ साहेबराव पाटील, अशोक पाटील, निंबा पाटील, विनोद पाटील, अंकुश पाटील, कैलास पाटील, रमेश पाटील, सुरेश पाटील, *पॅनल प्रमुख दिनेश पाटील सर व अमोल पाटील* उपस्थित होते. सत्कार समारंभाला पक्षाचे पदाधिकारी प्रा.अशोक पवार सर, प्रशांत निकम, डी.एम पाटील, अरुण शिंदे, जाकीर शेख, डी.ए.पाटील, संजय पाटील सर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *