हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद- गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील
हिंदी अध्यापक मंडळाचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद- गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील अमळनेर प्रतिनिधी-शिक्षणात स्पर्धापरीक्षा आणिसाहित्यात योगदान इतर सर्वबाबतीत हिंदी विषयी अनुकुलता निर्माण करणे तसेच संगीत कलासाहित्य आणि संस्कृती क्षेत्रात हिंदीचे योगदान काय यावरही प्रकाश टाकला जातो. व शाळाकॉलेज संस्था कार्यालयेआकाशवाणी प्रसारमाध्यमेयांसोबत प्रत्येक संपर्काच्याठिकाणी हिंदी वापरण्यास कसा वाव मिळेल […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन
आज दि.6 डिसेंबर 2022 रोजी महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जी-20 परिषद महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती आणि प्रगती जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी
जी-20 परिषद महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती आणि प्रगती जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारताला प्रथमच जी-20 परिषदेचे अध्यक्षपद दिनांक 01 डिसेंबर, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2023 या कालावधीसाठी मिळाले असून त्यानिमित्त देशातील विविध ठिकाणी या परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून, बैठकांचा पहिला टप्पा मुंबई येथे […]
धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !….
📙 धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !…. 📘 शिवराय,फुले,शाहू, आंबेडकर यांचे विचारच आपल्याला तारतील – सत्यशोधक अरविंद खैरनार 📗 पी.डी.पाटील व लक्ष्मणराव पाटील यांचा माळी व पाटील समाज पंचमंडळाकडून सत्कार धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील लहान माळीवाडा येथे माळी समाज मढी मध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न झाली. […]
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा पातोंडा ता.अमळनेर (वार्ताहर) नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आली.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या पुण्यतिथी निमिक्त प्रतिमेचे पूजन प्र. प्राचार्य डॉ. पी.पी. चौधरी.डॉ. एन.के. वाणी. डॉ.ए. के. जोशी. डॉ एन.जी.पाचपाडे, डॉ. जे. एन. चव्हाण. प्रा.यु. बी. पाटील. डॉ.एस.सी तायडे प्रा. के.वाय. देवरे […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक-अरविंद सोनटक्के
डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक अरविंद सोनटक्के अमळनेर प्रतिनिधीभ्रष्टाचार अनिती अत्याचार अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते .जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन !…
🔸महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन !… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेतील उपशिक्षक व्ही.टी.माळी यांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडला व त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेच्या ज्येष्ठ […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन —-! ! !आज श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर अमळनेर शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपक्रमशील शिक्षक व्ही. डी. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच सदर प्रसंगी निकिता गजानन पाटील आणि भाविका दिलीप निकम […]
राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात कार्यशाळा
राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात कार्यशाळापारोळा: राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12 वी विज्ञान च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 06/12/2022 रोजी दुपारी 12 ते 1. 30 या कालावधीत जिल्हा जात पडताळणी समिती कडून कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्या डॉ. वंदना पाटील यांनी केले. कार्यशाळेत मार्गदर्शन जिल्हा जात पडताळणी समिती जळगाव येथील मा. ऐ. बी. […]
अतनूर परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विविध सेवाभावी संस्थेचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
अतनूर परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विविध सेवाभावी संस्थेचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन अतनूर / प्रतिनिधीभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील मुख्य चौकात सर्वपक्षीय दिन-दलित, पददलित, बहुजनांच्या वतीने डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी सर्वश्री ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रथम नागरिक चंद्रशेखर पाटील, ग्रामसेवक एफ.एफ.शेख, उपसरपंच बाबूराव कापसे, ग्रा.प.सदस्य प्रभूराव गायकवाड, विठ्ठल […]