अतनूर परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विविध सेवाभावी संस्थेचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन


अतनूर परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विविध सेवाभावी संस्थेचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
अतनूर / प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील मुख्य चौकात सर्वपक्षीय दिन-दलित, पददलित, बहुजनांच्या वतीने डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी सर्वश्री ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रथम नागरिक चंद्रशेखर पाटील, ग्रामसेवक एफ.एफ.शेख, उपसरपंच बाबूराव कापसे, ग्रा.प.सदस्य प्रभूराव गायकवाड, विठ्ठल बारसुळे, प्रमोद संगेवार, राहुल गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष संजय ऊर्फ बालासाहेब शिंदे अतनूरकर, रिपब्लकिन पार्टी अॉफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जळकोट तालुकाअध्यक्ष विनोद कांबळे, युवासेनेच्या वतीने जिल्हा चिटणीस विकास सोमुसे-पाटील, शिवसेनेच्या वतीने जळकोट तालुका संघटक मुक्तेश्वर पाटील, युवासेना तालुका युवा अधिकारी बालाजी यादव, घोणसी विभाग संघटक गोविंद बारसुळे, माधव सोमुसे, सौरभ शिकारे, अरविंद दहिकांबळे, सोमेश्वर गोरखे, किशनराव गव्हाणे पाटील, मनोज वाघमारे, संग्राम रेड्डी आदी शिवसैनिक उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने घोणसी विभाग प्रमुख कैलास सोमुसे-पाटील, शिक्षकवृंद, शिक्षक विजय पाटील, भाजपाचे जळकोट तालुकाउपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, ग्रा.पं.कर्मचारी गुंडू बोडेवार, चंदर गायकवाड, खंडू गायकवाड, सोसायटीचे संचालक मारोती गुंडीले, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ कार्यालयात प्रदेशअध्यक्ष बी.जी.शिंदे, महिला आघाडीच्या प्रदेशअध्यक्षा सौ.शुभांगना व्यंकटराव कणसे, यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपा युवानेते दिलीप कोकणे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी गव्हाणे-पाटील, भाजपाचे चंद्रशेखर पाटील, माजी सरपंच गंगाधर वाघमारे, गोरोबा गायकवाड, राघोबा गायकवाड, युवक राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते गणेश गायकवाड, ग्रामसेवक केदारनाथ उडते, जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था अतनूर च्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, साधुराम ग्रामीण विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार कापडे, चंदर पाटील, पोलिस पाटील प्रकाश पाटील, जयहिंद क्रिंडा व व्यायाम शाळेच्या वतीने आर.एल. बाबर, ज्ञानेश्वर जाधव, ज्येष्ठ पञकार संजय शिंदे, अँड.नवाज मुंजेवार, पत्रकार बालासाहेब शिंदे, पत्रकार किशन मुगदळे, भाजपाचे सुर्यकांत पांचाळ, विधावर्धिनी इंग्लीस स्कूलचे प्राचार्य व्ही.एस.कणसे, मानवी हक्क स्वंरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कै.रामचंद्र शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सचिव सौ.श्वेता शिंदे, श्यामशौभद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष व्यंकटराव कणसे, सचिव सौ.शुभांगना व्ही.कणसे, हणमंत साळुंके, गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, कांबळे, गव्हाणे-पाटील, येवरे-पाटील, शिंदे-पाटील, सोमुसे-पाटील, जावेद मुंजेवार, मुंजेवार, आतार यांच्यासह अनेकांनी डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस ६६ व्या.महापरिनिर्वाण दिनांनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.