चिंचपुरा – मुसळी येथे बस थांबविण्यासाठी निवेदन सादर…
▪️चिंचपुरा – मुसळी येथे बस थांबविण्यासाठी निवेदन सादर… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव — तालुक्यातील चिंचपुरा – मुसळी येथे बस थांबा असून सुध्दा बस थांबत नाहीत. बस वेळेवर न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अपडाऊन करणाऱ्या व्यक्तींना देखील याचा त्रास नेहमीच सतावत असतो. अधिक माहिती घेतली असता असे […]
प्रोटान” शिक्षक संघटनेचे पुरस्कार जाहीर
“प्रोटान” शिक्षक संघटनेचे पुरस्कार जाहीर जिल्हा अधिवेशन व पुरस्कार वितरण ४ डिसेंबर रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे होणार प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर राष्ट्रीय स्तरावरील ट्रेड युनियन असलेल्या “RMBKS-प्रोटान” संघटनेचे शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.सामाजिक कार्यात सहभागी असलेले तसेच कृतिशील व उपक्रमशील शिक्षक/शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना “राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक […]
रक्तदान चळवळ गतिमान करण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधत पत्रकार दीपक प्रजापती यांनी केले रक्तदान,
रक्ताची गरज असलेल्या महिलेस जगदीश महाजन यांनी केले रक्तदान ….
अमळनेर:रक्तदान चळवळ गतिमान करण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधत पत्रकार दीपक प्रजापती यांनी केले रक्तदानतर रक्ताची गरज असलेल्या महिलेस जगदीश महाजन यांनी केले रक्तदान …. अमळनेर:(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्याचे नाव रक्तदात्यांचे शहर अशी ओळख निर्माण झाली आहे, याच गोष्टीचा विचार करून पत्रकार दिपक प्रजापती यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत तसेच रक्तदान चळवळ गती मिळण्यासाठी या व्यापक दृष्टिकोनातून रक्तदान मोहीम राबवत […]
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा 6 डिसेंबरला बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन…
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा 6 डिसेंबरला बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन… अमळनेर प्रतिनिधी14 सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिवस निमित्ताने अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय राष्ट्रभाषा हिंदी निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते . शहादा युनियन […]
पी.आर.प्राथमिक विद्यालय, धरणगाव च्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना विसावे ( मोरे ) यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
पी.आर.प्राथमिक विद्यालय, धरणगाव च्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना विसावे ( मोरे ) यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद शाखा जळगाव मार्फत ‘तात्यासाहेब ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार धरणगाव येथील पी.आर.प्राथमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना शामराव विसावे ( मोरे ) यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक व […]
सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक आमदार शिरीष चौधरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण
🔸सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण 🔹महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार बहुजनांसाठी ऊर्जास्रोत !… – आमदार शिरीष चौधरी. प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर पानाचे कुऱ्हे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे नियोजित सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशन दुसरे याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संमेलनाचे पूर्वनियोजित उद्घाटक […]
सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण
सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण[पानाचे कुऱ्हे तालुका भुसावळ २०२२ अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात ]पानाचे कुऱ्हे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे नियोजित सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशन दुसरे याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संमेलनाचे पूर्वनियोजित उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी रावेर विधानसभा मतदारसंघ […]
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान,नवनियुक्त अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान नवनियुक्त अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत
शिक्षक विशाल पाटील यांचा वाढदिवस केला चिमुकल्यांनी साजरा..
आमच्या शाळेतील माजी शिक्षक श्री. विशाल जयसिंग पाटील सर यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन दोन, पाच पाच रुपये जमा करून केक आणून वाढदिवस साजरा केला. सर शाळेवर तात्पुरत्या नियुक्तीवर होते आणि दिवाळी नंतर त्यांच्या पूर्वीच्याच नगाव शाळेत रुजू झाले होते तरीही मुलांनी त्यांना फोन करून आज शाळेत बोलवून वाढदिवस साजरा केला. तसेच त्यांना […]
शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन कापणे सरकारने तात्काळ थांबवावेत-आ.अनिल पाटील
शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन कापणे सरकारने तात्काळ थांबवावेत-आ.अनिल पाटील मंत्र्यांनी आदेश देऊनही ही कारवाई होतेच कशी?आमदारांचा संतप्त सवाल अमळनेर-शेतकरी बांधवांच्या तोंडाशी घास आलेला असताना आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी कुणाचेही वीज कनेक्शन कापले जाणार नाही असे आश्वासन दिले असताना महावितरण कडून सर्रासपणे शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन कापले जात असल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी […]