विशेष बातमी
स्वातंत्र्यात खरी लोकशाही हवी स्वैराचार नव्हे !* ==================================== *संजय एम.देशमुख (निंबेकर)* *ज्येष्ठ पत्रकार, अकोला, मोबा.९८८१३०४५४६*
*स्वातंत्र्यात खरी लोकशाही हवी स्वैराचार नव्हे !* ==================================== *संजय एम.देशमुख (निंबेकर)* *ज्येष्ठ पत्रकार, अकोला, मोबा.९८८१३०४५४६* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ १५ ऑगस्ट १९४७ रोजी आमचा देश स्वतंत्र झाला,आणि आज आम्ही हा ७९ वा स्वातंत्र्यदिन आणि त्याच स्वातंत्र्याचा हा ७८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. गेल्या ७८ वर्षात देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली.त्याला आपण भौतिक विकास म्हणू. ज्ञान,विज्ञान,शिक्षण,तंत्रज्ञानाने […]
कान्हाच्या आगमनाची चाहूल – १५ ऑगस्टला सिध्दीविनायक कॉलनीत भव्य जन्माष्टमी उत्सव
कान्हाच्या आगमनाची चाहूल – १५ ऑगस्टला सिध्दीविनायक कॉलनीत भव्य जन्माष्टमी उत्सव अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– भक्तिरस, आनंद आणि उत्साहाचा मिलाफ असलेला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव यंदा सिध्दीविनायक कॉलनी, युनियन बँकेसमोर, अमळनेर येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. १५ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) रोजी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत हा भव्य सोहळा पार पडणार असून, कान्हाच्या जन्मक्षणाची […]
विश्व संस्कृत दिनानिमित्त आयोजित श्री.आद्य शंकराचार्य स्तोत्र पठण स्पर्धेत ब.गो.शानबाग विद्यालयाने पटकवला आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषक
विश्व संस्कृत दिनानिमित्त आयोजित श्री.आद्य शंकराचार्य स्तोत्र पठण स्पर्धेत ब.गो.शानबाग विद्यालयाने पटकवला आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषक. जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विश्व संस्कृत दिनानिमित्त श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे अध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री.नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत […]
व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे झाडांचा वाढदिवस साजरा*
*व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे झाडांचा वाढदिवस साजरा* शिरुड ता. अमळनेर येथील व्हि.झेड.पाटील हायस्कूल येथे “झाड आपल्या कुटुंबाचा भाग आहेत” या संदेशाला मूर्त स्वरूप देत स्थानिक पर्यावरण प्रेमी डी.ए.धनगर सर यांच्या संकल्पनेतून शालेय समिती अध्यक्षा श्रीमती.पुष्पलता अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाडांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य काळू […]
पावसाअभावी अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम उध्वस्त; शेतकरी आकाशाकडे टक लावून प्रतीक्षेत
पावसाअभावी अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम उध्वस्त; शेतकरी आकाशाकडे टक लावून प्रतीक्षेत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुका मागील वीस दिवसांपासून अमळनेर तालुक्यात एक थेंबही पाऊस न झाल्याने खरीप हंगाम 2025 गंभीर संकटात सापडला आहे. शिरूड परिसरातील मका, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद यांसारखी पिके तब्बल 70% वाया गेली आहेत. याचबरोबर शिरूड,कळमसरे, मारवड, देवगाव देवळी, गडखांब, दहीवद, अमळगाव,मंगरूळ, […]
विद्यार्थी शैक्षणिक दत्तक मोहीम” शासनमान्यतेसाठी अमळनेर PTA क्लासेस संघटनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
विद्यार्थी शैक्षणिक दत्तक मोहीम” शासनमान्यतेसाठी अमळनेर PTA क्लासेस संघटनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) — समाजातील होतकरू, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेल्या अमळनेर PTA क्लासेस संघटनेने आपल्या “विद्यार्थी शैक्षणिक दत्तक मोहिमे”ला शासनमान्यता मिळावी, तसेच शाबासकी देऊन गौरव व्हावा, यासाठी दि. 8 ऑगस्ट रोजी मा. प्रांताधिकारी […]
एन.टी.व्ही. न्यूज मराठीचा ‘शाही पुरस्कार’ सोहळा १२ ऑगस्टला; नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस्वी सोहळा
एन.टी.व्ही. न्यूज मराठीचा ‘शाही पुरस्कार’ सोहळा १२ ऑगस्टला; नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस्वी सोहळा अहमदनगर – डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या एन.टी.व्ही. न्यूज मराठी या लोकप्रिय वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन आणि ‘शाही पुरस्कार’ सोहळा यंदा विशेष दिमाखात पार पडणार आहे. १२ ऑगस्ट २०२५, मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता, अहमदनगर येथील हॉटेल व्ही-स्टार (तारकपूर बस […]
गोरगावले आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची सखोल आरोग्य तपासणी
गोरगावले आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची सखोल आरोग्य तपासणी चोपडा तालुका | प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरगावले बु येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची मोफत व सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. हा उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या आदेशानुसार […]
“प्रताप महाविद्यालयात केमिस्ट्री दिन साजरा – डॉ. जयेश गुजराथी यांचे प्रेरणादायी व्याख्यान”
*प्रताप महाविद्यालयात केमिस्ट्री दिन उत्साहात साजरा* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात थोर वैज्ञानिक डॉ.प्रफुल्लचंद्र रे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.जयेश गुजराथी (माजी उपप्राचार्य, IQAC समन्वयक व माजी विभागप्रमुख रसायनशास्त्र) हे होते. प्रा. डॉ. गुजराथी यांनी आपल्या व्याख्यानात आचार्य […]
“संघर्षातून स्वप्नपूर्ती – प्रतापचा सौरभ धनगर मुंबई पोलीस दलात निवड”
‘ प्रताप’ चा विद्यार्थ्याची पोलीस दलात निवड ————————————————- ● सौरभ धनगर यांनी संघर्षातुन मिळविले प्रेरणादायी यश ● करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी ● यापूर्वी SSC JD परीक्षा उत्तीर्ण ● सौरभचे आई-वडील हात मजुरीचे काम करतात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी सौरभ भास्कर धनगर (मु.पो.जैतपीर) यांची मुंबई पोलीस भरती (2022-23) अंतर्गत […]