विशेष बातमी
खान्देशातील पारोळा येथील ऐतिहासिक नगरीत कुलदैवत श्री बालाजी महाराज व माता वैष्णोदेवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसाद व माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आज संपन्न
माळी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व महाप्रसाद सोहळा संपन्न ———————————————- पारोळा : खान्देशातील पारोळा येथील ऐतिहासिक नगरीत कुलदैवत श्री बालाजी महाराज व माता वैष्णोदेवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसाद व माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आज संपन्न झाला.या सोहळ्यात इ.दहावी,बारावी, पदवीधर,मेडिकल व इंजीनियरिंग या विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळालेल्या माळी समाजातील 25 विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव […]
कल्याण येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा उत्साहात संपन्न. आर्चरी प्रशिक्षण भारतीय प्राचीनकालीन संस्कृती पासून सैन्यदलासाठी महत्वाचे आहे : महादेव क्षिरसागर
कल्याण येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा उत्साहात संपन्न. आर्चरी प्रशिक्षण भारतीय प्राचीनकालीन संस्कृती पासून सैन्यदलासाठी महत्वाचे आहे : महादेव क्षिरसागर ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत जिल्हास्तरीय अंतर शालेय आर्चरी स्पर्धेचे कल्याण सिटी पार्क येथे नोडल ऑफिसर क्रीडा ऊपायुक्त,सौ.स्नेहा कर्पे मॅडम,क्रीडा पर्यवेक्षक श्री.प्रविण कांबळे, क्रीडा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अंकुर आहेर,खेळ […]
पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात महाराष्ट्रभर आंदोलनांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ईशारा, परभणी येथील पत्रकार प्रमोद अंभोरे प्राणघातक हल्ल्याती आरोपींवर अॅट्रोसिटी व पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे.
पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात महाराष्ट्रभर आंदोलनांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ईशारा परभणी येथील पत्रकार प्रमोद अंभोरे प्राणघातक हल्ल्याती आरोपींवर अॅट्रोसिटी व पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकायांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन अकोला : अकोला जिल्ह्यात पत्रकारांवर हल्ल्यांची मालिका सुरु असतांनाच परभणी येथील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर जातीय द्वेषातून प्राणघातक हल्ला करणाNयांवर […]
तालुकास्तरीय खोखो क्रीडा स्पर्धेत लोंढवे विद्यालयाचा विजय..
तालुकास्तरीय खोखो क्रीडा स्पर्धेत लोंढवे विद्यालयाचा विजय.. अमळनेर प्रतिनिधी तालुका स्तरीय खोखो क्रीडा स्पर्धामध्ये १७ वर्ष वयोगटात लोंढवे येथिल स्व आबासो एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने अंतिम विजेतेपद पटकाविले. प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सदरच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच सम्पन्न झाल्या. अंतिम सामन्यात लोंढवे विद्यालयाच्या संघाने शहापूर ता. अमळनेर येथिल माध्यमिक विद्यालयाच्या संघाचा ५ गुणांनी पराभव केला. […]
सतीमाता पायीदिंडीला महिलांचा उदंड प्रतिसाद मंगळग्रह सेवा संस्था ,नारीशक्ती ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
सतीमाता पायीदिंडीला महिलांचा उदंड प्रतिसाद मंगळग्रह सेवा संस्था ,नारीशक्ती ग्रुपचा स्तुत्य उपक्रम अमळनेर : शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि नारीशक्ती ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ६ रोजी पहाटे पाच वाजता निघालेल्या श्री क्षेत्र सतीमाता पायीदिंडीत सुमारे पाचशे पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवत उदंड प्रतिसाद दिला. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने आयोजित […]
पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी पाटील समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !
पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी पाटील समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न ! डॉ.हेडगेवार येथे डीपीडीसीतून ४० लक्ष निधीचे मंगल कार्यालय उभारण्यात येणार!…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – कुणबी समाज मंगल कार्यालय हे एकत्र विचारमंथन करण्याचे स्थान ठरेल. कुणबी समाज हा मेहनती, कष्टकरी आणि आत्मविश्वासाने भरलेला समाज आहे. या सामाजिक मंगल कार्यालयाच्या माध्यमातून आपली […]
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर परिणाम
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर परिणाम अमळनेर : एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त मात्र फक्त १०० टक्के अनुदान २००५ नंतर मिळाले म्हणून शासनाने वंचित ठेवलेल्या राज्यातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना आगामी मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजनेचा निर्णय घ्यावा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम सत्ताधारी पक्षाच्या मतदानावर […]
६ ऑक्टोबर २०२४ चौथी माळ रंग : नारंगी
श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली कुष्मांडा रूपात ६ ऑक्टोबर २०२४ चौथी माळ रंग : नारंगी देवी दुर्गेचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा मातेने आपल्या स्मितहास्याने या विश्वाची निर्मिती केली होती. म्हणूनच तिला विश्वाची महाशक्ती म्हणून ओळखले जाते. देवीच्या या रूपांची आराधना केल्याने सर्व रोग आणि दुःख दूर होतात.
आई जगदंबे सर्वांना व महिलांना न्यायाचे दार उघड आणि जनतेच्या उद्धारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येऊ दे…
आई जगदंबे सर्वांना व महिलांना न्यायाचे दार उघड आणि जनतेच्या उद्धारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येऊ दे… उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन तुळजापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवरात्रीच्या चौथ्या माळेचे औचित्य साधत […]
अमळनेर तालुक्यातील पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांचा संघर्ष: एक शोकांतिका, 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिले ना.अनिल पाटील यांना निवेदन, पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांचा आक्रोश जयश्री ताईंनी नामदार अनिल दादांपर्यंत पोहचवा…
अमळनेर तालुक्यातील पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचा संघर्ष: एक शोकांतिका 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिले ना.अनिल पाटील यांना निवेदन… पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचा आक्रोश जयश्री ताईंनी नामदार अनिल दादांपर्यंत पोहचवा… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती व नंतर टप्याटप्याने अनुदानावर आलेले पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांनी अमळनेर तालुक्यात एकत्र येऊन त्यांचे दुःख आणि अडचणींचे निवेदन देण्यासाठी ना. अनिलदादा […]