मुंबई
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानासह
विविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानासहविविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्वाचे- राज्यपाल रमेश बैस जागतिक स्पर्धेसाठी विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षण प्रणालीचा राज्यात अवलंब करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिक्षणाचा उद्देश फक्त मुलांना शिकविण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. […]
नाट्यसंस्थांनी नाट्यक्षेत्रात नवनव्या प्रयोगातून समाजाची अभिरूची समृद्ध करावी : सुधीर मुनगंटीवार
नाट्यसंस्थांनी नाट्यक्षेत्रात नवनव्या प्रयोगातून समाजाची अभिरूची समृद्ध करावी : सुधीर मुनगंटीवार कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणारप्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 386 कोटी रुपये निधी देणारप्रयोगशील नाट्यसंस्थांना अनुदान देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नाट्यसंस्थांनी नाट्यक्षेत्रात नवनवे प्रयोग करावेत आणि कलेचे क्षेत्र व समाजाची अभिरूची संपन्न करावी, शासन […]
मुलुंड विद्या मंदिरात शहीद पोलिसांना अभिवादन
मुलुंड विद्या मंदिरात शहीद पोलिसांना अभिवादन मुंबई | प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ, मुलुंड व बॉम्बे प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलुंड विद्या मंदिर युवा विभागाच्या वतीने सामाजिक जागृती अभियान 2023 अंतर्गत थँक्यू मुंबई पोलीस कार्यक्रम शालेय सभागृहात आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात 26/ 11 च्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून कर्तव्यदक्ष पोलिसांना […]
सह्याद्री पतसंस्थेच्या दीपावली स्नेहसंमेलनाचा आदर्श इतर पतसंस्थांनी घ्यावा- विश्वास थळे
सह्याद्री पतसंस्थेचा दीपावली स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न!
सह्याद्री पतसंस्थेच्या दीपावली स्नेहसंमेलनाचा आदर्श इतर पतसंस्थांनी घ्यावा- विश्वास थळेसह्याद्री पतसंस्थेचा दीपावली स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे,भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव सर्वप्रथम घेतले जाते, या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी तथा शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री.विश्वास थळे यांच्या संकल्पनेतून गेली ३० वर्ष सातत्याने अखंडितपणे दीपावली स्नेहसंमेलन […]