• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर

  • Home
  • अमळनेर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक  विकास देवरे यांचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार

अमळनेर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक  विकास देवरे यांचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार

अमळनेर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री विकास देवरे साहेबांनचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला .नमूद प्रसंगी सरपंच परिषद च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा सौ.सुषमाताई देसले पाटील ,श्री बाळाभाऊ…

वंचित पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवातपातोंडा मंडळातील शेतकरी होते वंचित, मंत्री ना. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

वंचित पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवातपातोंडा मंडळातील शेतकरी होते वंचित, मंत्री ना. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश अमळनेर: तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या…

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार गटाला वापरण्याची मुभा

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार गटाला वापरण्याची मुभा अमळनेरला जल्लोषात स्वागत.. अमळनेर प्रतिनिधी – केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार गटाला वापरण्याची मुभा…

मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद आता बनेल पितळ ,फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात

मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद आता बनेल पितळ ,फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात भाविकांच्या आरोग्याची काळजी : महाप्रसादातील सर्व पदार्थ बनतात गावरान तूप व शेंगदाणा तेलात अमळनेर प्रतिनिधी :अमळनेर येथील ख्यातनाम श्री…

जि.प.पिंगळवाडे शाळेतील मुलांना मिळाले बँकींगचे धडे…

जि.प.पिंगळवाडे शाळेतील मुलांना मिळाले बँकींगचे धडे… मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा आर्थिक साक्षरता उपक्रम… आज दि.7 फेब्रु.2024 रोजी जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत…

शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते-इंग्लिश ग्रामरफॉर्म्युला पुस्तिकेचे प्रकाशन

शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते-इंग्लिश ग्रामरफॉर्म्युला पुस्तिकेचे प्रकाशन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील साई इंग्लिशअकॅडमिचे संचालक भैय्यासाहेब मगरयांच्या इंग्लिश ग्रामर फॉर्म्युलापुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्तेकरण्यात आले.यावेळी व्यासपीठावरविधान परिषदेच्या उपसभापतीनीलमताई गोऱ्हे, मदत व…

गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन

गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधीमारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे गोवर्धन येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर…

ललित कला केद्र पुणे येथील नाटकात गोंधळ घालणा-यावर कारवाई करा….

ललित कला केद्र पुणे येथील नाटकात गोंधळ घालणा-यावर कारवाई करा…. अमळनेरला सर्व पक्ष व संघटनेच्या वतीनेनिषेध करतउपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन अमळनेर प्रतीनीधी(ईश्वर महाजन)संपूर्ण देशामध्ये अराजकतेचे वातावरण असताना…

करणखेडा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक
आनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

करणखेडा माध्यमिक विद्यालयाचेआनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर जिल्हा जळगाव यांच्याकडून आमदार श्री. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या…

आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवड

आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवडअमळनेर प्रतिनिधी .. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विदयापीठ लोणेरे जि. रायगड येथे संपन्न होणाऱ्या २५ व्या क्रीडा महोत्सव क्रीडा स्पर्धासाठी नामवंत प्रताप महाविदयालय…

You missed