ललित कला केद्र पुणे येथील नाटकात गोंधळ घालणा-यावर कारवाई करा….
ललित कला केद्र पुणे येथील नाटकात गोंधळ घालणा-यावर कारवाई करा…. अमळनेरला सर्व पक्ष व संघटनेच्या वतीनेनिषेध करतउपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन अमळनेर प्रतीनीधी(ईश्वर महाजन)संपूर्ण देशामध्ये अराजकतेचे वातावरण असताना…
करणखेडा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक
आनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
करणखेडा माध्यमिक विद्यालयाचेआनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर जिल्हा जळगाव यांच्याकडून आमदार श्री. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या…
आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवड
आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवडअमळनेर प्रतिनिधी .. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विदयापीठ लोणेरे जि. रायगड येथे संपन्न होणाऱ्या २५ व्या क्रीडा महोत्सव क्रीडा स्पर्धासाठी नामवंत प्रताप महाविदयालय…
प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखित
मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार ग्रंथाचे संमेलनाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन
प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखितमराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार ग्रंथाचे संमेलनाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखित स्नेहवर्धन प्रकाशन पुणे…
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव 1) गेल्या वर्षात ज्या मान्यवर व्यक्तींचे दु:खद निधन झाले त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव हे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मांडत आहे.2)…
साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर
साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले पूज्य साने…
जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा……
जेव्हा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देतात तेव्हा…… विद्रोही साहित्य संमेलनाचे पदाधिकारी यांनी केले स्वागत… साहित्य संमेलनात तर्कवितर्क… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…
रविंद्र सोनवणे लिखित ‘स्वप्नांच्या दुनियेत’ काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन..
स्वप्नांच्या दुनियेत काव्य संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन.. अमळनेर प्रतिनिधीदिनांक – 2 फेब्रुवारी 2024 रोजी संमेलन अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक प्रा.डॉ. रविंद्र शोभणे तसेच बालमेळावा समन्वयक महाराष्ट्र शासनाचे अनेक…
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांस्कृतिक वार्तापत्र स्टॉल ठरतोय आकर्षक. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक वार्तापत्र या जागरण पत्रिकेचा स्टॉल…
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण..
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण.. सांस्कृतिक विचार यात्रेने हजारो नागरिकांसह शेकडो जिजाऊ सावित्रीच्या लेकी , छ.शिवाजी महाराज, म.फुले, गाडगेबाबा सारख्या अनेक महामानवाच्या वेश भूमिकेत… संविधान व विविध…