अमळनेर
महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बेकायदेशीर जो तूग्लकी अध्यादेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करावा;
महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बेकायदेशीर जो तूग्लकी अध्यादेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करावा; ओबीसी समाजात येणारी घुसखोरी थांबवावी,अमळनेर येथे समता परिषद व ओबीसी संघटनांची मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :-२६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात जो जी. आर काढला आहे त्या जी. आर विरोधात हरकत नोंदवण्यासाठी शहरातील ओबीसी संघटनाच्या प्रतिनिधींनी तहसीलदार यांचे प्रतिनिधी […]
अमळनेरातील दिडशे वर्षाची परंपरा असलेले सांस्कृतिक केंद्र पू.सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय ,टाॅऊनहाॅल येथे साहित्य संमेलनानिमित्त येणार्या सारस्वतांना भेटीचे आवाहन
अमळनेरातील दिडशे वर्षाची परंपरा असलेले सांस्कृतिक केंद्र पू.सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय ,टाॅऊनहाॅल येथे साहित्य संमेलनानिमित्त येणार्या सारस्वतांना भेटीचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर शहरात वाडःमयीन व सास्कृतीक परंपरा आहे, याची साक्ष असलेले पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व लोकमान्य स्मारक समिती(टाऊन हाॅल) होय. हे ग्रंथालय पूर्वी व्हिक्टोरीया ज्युबिली लायब्ररी म्हणून सन १८७२ मध्ये स्थापन झाले. त्याकाळात वाचनसंस्कृती […]
सर्व महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार – जयश्रीताई पाटील
सर्व महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार – जयश्री ताई पाटील अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या मार्फत 31/1/2024 रोजा अमळनेर गांधलीपुरा एरियातील लैंगिक कामगार महिला साठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला अमळनेर नगरीच्या माजी नगराध्यक्ष तसेच मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र शासन अनिलदादा पाटील यांचे सुविध्य पत्नी जयश्रीताई यांनी मागील आठवड्यात अमळनेर शहरातील आणि तालुक्यातील ग्रामीण […]
पंचायत समितीच्या माजी सभापती
अनिता मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन
पंचायत समितीच्या माजी सभापतीअनिता मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन आज 30 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7.00 वाजता अमळनेर येथून राहत्या घरातून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी-कळमसरे येथील काही वर्ष नोकरीनिमित्त वास्तव्यास आलेलें सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठेयांच्या पत्नी अनिता हरीष मराठे (५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले..अनिता मराठे यांनी पंचायत समितीच्या सभापती पद असतांना अनेक विकासकामे केली […]
पंचायत समितीच्या माजी सभापती
अनिता मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन
पंचायत समितीच्या माजी सभापतीअनिता मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन आज 30 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7.00 वाजता अमळनेर येथून राहत्या घरातून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी-कळमसरे येथील काही वर्ष नोकरीनिमित्त वास्तव्यास आलेलें सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठेयांच्या पत्नी अनिता हरीष मराठे (५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले..अनिता मराठे यांनी पंचायत समितीच्या सभापती पद असतांना अनेक विकासकामे केली […]
अमळनेरला प्रताप हायस्कूल मध्ये
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप
अमळनेरला प्रताप हायस्कूल मध्येअध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)काळानुरूप आधुनिक बदल स्वीकारून व्यक्ती विकास साधण्याचे शिक्षण हे मुख्य साधन आहे आणि या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा शिक्षक आहे..एकविसाव्या शतकातील कौशल्य आणि शिक्षण आत्मसात करणे व भविष्याला दिशा देणारे सुजाण नागरिक घडविणारे एक पाऊल भविष्यवेधी शिक्षणाकडे वाटचालीसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन […]
18 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बाल मंच व युवामंचाची कार्यशाळा संपन्न!!
18 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बाल मंच व युवामंचाची कार्यशाळा संपन्न!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर एकाच वेळी दोन साहित्य संमेलने पार पाडली जाणार आहेत. दोन्ही संमेलनाची जोरात तयारी चालू आहे.रविवार दिनांक 28/ 1 /2024 या दिवशी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बालमंच व युवामंच ह्या मंचा साठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेतली गेली .सदर कार्यक्रम धनदाई एज्युकेशन सोसायटीच्या […]
साने गुरुजी चा खेळाडू आयुष राष्ट्रीय पातळीवर
साने गुरुजी चा खेळाडू आयुष राष्ट्रीय पातळीवर14 वर्षा आतील 67 वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा आयुष दिपक सोनवणे याची स्तुत्य निवड झाली आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांचे मार्फत 67 वी 14 वर्षाआतील राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. […]
७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथे दि. २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी […]
साहित्य मूल्यांसोबत जीवनमूल्य जोपासणाऱ्या लेखक,सामाजिक कार्यकर्त्यांना ‘विद्रोही’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
साहित्य मूल्यांसोबत जीवनमूल्य जोपासणाऱ्या लेखक,सामाजिक कार्यकर्त्यांना ‘विद्रोही’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य मूल्यासोबत सामाजिक जबाबदारी व जीवनमूल्य जोपासणाऱ्या ज्येष्ठ अनुभवी लेखक विचारवंत व कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर संमेलना अध्यक्ष डॉ वासुदेव […]