अमळनेर
साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हितासाठी नेहमी प्राधान्य
साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हितासाठी नेहमी प्राधान्य अपक्ष उमेदवार भरत विश्वासराव पाटील यांची सभासदांना ग्वाही अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाच्या सह पतपेढी जळगांव येथे अपक्ष उमेदवार म्हणून सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत…ते मितभाषी व्यक्तिमत्व असून सभासदांची प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत…निवडून आल्यानंतर सभासद हित जोपासणार आहे …. सभासद […]
डिगंबर महाले यांना केंब्रीज विद्यापीठातर्फे डॉक्टरेट
डिगंबर महाले यांना केंब्रीज विद्यापीठातर्फे डॉक्टरेट अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांना त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक सेवा व ३२ वर्षांची निष्कलंक पत्रकारितेबद्दल लंडन येथील ख्यातनाम केंब्रीज डिजिटल विद्यापीठाने पीएच. डी. ( डॉक्टरेट ) पदवी देऊन सन्मानीत केले.हरियाणा राज्यातील सुरजकुंड येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक महनीय व वंदनीय मान्यवरांच्या […]
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे प्लास्टिक मुक्त अभियान.—
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे प्लास्टिक मुक्त अभियान.— अमळनेर प्रतिनिधीराष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात आज पाचव्या दिवशी दत्तक ग्राम मध्ये प्लास्टिक मुक्ती साठी श्रमदान केले ,यावेळी तीन पिशव्या भरून हे प्लास्टिक गोळा करण्यात आले.यावेळी एकूण या विद्यार्थ्यांचे पाच संघ होते.यामध्ये सर्व संघांनी विविध ठिकाणी जाऊन प्लास्टिक गोळा केले,यामध्ये विद्यार्थी प्रताप भील,अजय भील,मुकेश बैसाने,विनायक […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे लोकमान्य शाळेत विद्यार्थ्यांकरिता ग्राहक जनजागृती व फायर सेफ्टी कार्यशाळा संपन्न
अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे लोकमान्य शाळेत विद्यार्थ्यांकरिता ग्राहक जनजागृती व फायर सेफ्टी कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधीअमळनेर -दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोकमान्य शिक्षण मंडळाद्वारे संचलित शाळेत ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ग्राहक जनजागृती व फायर सेफ्टी बाबत कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात […]
वि.या.पाटील माध्य.विद्या. करणखेडे येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिकपाळी समुपदेशन सत्र”
वि.या.पाटील माध्य.विद्या. करणखेडे येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिकपाळी समुपदेशन सत्र” अमळनेर प्रतिनिधीश्रीमती सुवर्णा कौतिक धनगर (आरोग्य सेविका) प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड बु. यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्रात वि.या. पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे ता.अमळनेर येथील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत’ विद्यार्थीनींना मार्गदर्शन तसेच त्यांच्या शंका, समस्यांचे निराकरण करतांना […]
सभासद हितासाठी अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी…
सभासद हितासाठी अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी… पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची पतपेढीची निवडणुक अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सह पतपढी अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023- 28 या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पाटील भरत विश्वासराव माध्यमिक विद्यालय नगांव गडखांब हे निवडणुकीत उभे असून त्यांची निशाणी छत्री […]
दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन कार्यशाळेत मिळाली यशाची गुरुकिल्ली!
दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन कार्यशाळेत मिळाली यशाची गुरुकिल्ली! अमळनेरला सावित्रीबाई विद्यालयात “परीक्षेला जाता जाता..!” कार्यक्रम अमळनेर- दहावीच्या विद्यार्थिनींना बोर्ड परीक्षेच्या अगोदर कार्यशाळेत मिळालेले मार्गदर्शन आत्मविश्वास वाढवणारे आहे. अशा वेगवेगळ्या उपक्रमातून परीक्षेचे तंत्र अवगत होऊन विद्यार्थिनींना यशाची गुरुकिल्ली प्राप्त होते, असे प्रतिपादन नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च […]
पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी
पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची पतपेढीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भरत पाटील यांची उमेदवारी अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सह पतपढी अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023- 28 या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पाटील भरत विश्वासराव माध्यमिक विद्यालय नगांव गडखांब हे निवडणुकीत उभे असून त्यांची निशाणी छत्री आहे. तरी […]
देवगांव देवळी जिल्हा परिषद प्राथमिकव उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न….
देवगांव देवळीजिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा देवगाव देवळी तालुका अमळनेर येथे नुकताच बाल मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..बाल मेळाव्याचे उद्घाटन गावातील जेष्ठ नागरिक व महात्मा फुले हायस्कूलचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब धर्मराज रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद […]
स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे अल्पशा आजाराने निधन
स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे आल्पशाआजाराने निधन कळमसरे येथून उद्या दुपारी अकरा वाजता राहत्या करून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथे गुरव परीवाराने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावात दुधाचा व्यवसाय करत मुलांना शिक्षणाचे बाळकडू देत विद्याविभूषित केले..स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांनीअत्यंत प्रतिकूल परीस्थितीत दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या परिवाराचे राहटगाडे सुरळीत सुरू ठेवले… त्यात मुलांचे शिक्षण पुर्ण केले… त्यांना […]