स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे आल्पशा
आजाराने निधन
कळमसरे येथून उद्या दुपारी अकरा वाजता राहत्या करून निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथे गुरव परीवाराने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावात दुधाचा व्यवसाय करत मुलांना शिक्षणाचे बाळकडू देत विद्याविभूषित केले..स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांनी
अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या परिवाराचे राहटगाडे सुरळीत सुरू ठेवले… त्यात मुलांचे शिक्षण पुर्ण केले… त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले…त्यांचा स्वभाव मितभाषी होता..
पती व मुलांनी मुक्ताबाईची खूप काळजी घेतली…अचानक अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे परिवारावर दुःखाचे सावट कोसळले
कळमसरे गावातील श्री.योगेश निळकंठ गुरव यांच्या मातोश्री स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे आल्पशा आजाराने निधन झाले. तरी त्यांची
अंतयात्रा उद्या दि. १०/२/२४ वार शनिवार स.११ वाजेला राहत्या घरून कळमसरे येथून निघेल..
शोकाकुल
श्री.नीलकंठ गुरव
श्री.रत्नाकर गुरव
श्री.योगेश गुरव
श्री.देवानंद गुरव
( कळमसरे सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन सदस्य ,माळी समाज अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ व कळमसरे गावातील परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली)