अमळनेर
साने गुरुजी चा खेळाडू आयुष राष्ट्रीय पातळीवर
साने गुरुजी चा खेळाडू आयुष राष्ट्रीय पातळीवर14 वर्षा आतील 67 वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा आयुष दिपक सोनवणे याची स्तुत्य निवड झाली आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांचे मार्फत 67 वी 14 वर्षाआतील राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. […]
७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथे दि. २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी […]
साहित्य मूल्यांसोबत जीवनमूल्य जोपासणाऱ्या लेखक,सामाजिक कार्यकर्त्यांना ‘विद्रोही’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
साहित्य मूल्यांसोबत जीवनमूल्य जोपासणाऱ्या लेखक,सामाजिक कार्यकर्त्यांना ‘विद्रोही’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य मूल्यासोबत सामाजिक जबाबदारी व जीवनमूल्य जोपासणाऱ्या ज्येष्ठ अनुभवी लेखक विचारवंत व कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर संमेलना अध्यक्ष डॉ वासुदेव […]
अमळनेरला२८ जानेवारीला खड्डाजिन मध्ये विराट कुस्त्यांची दंगल…
अमळनेर : अमळनेर तालीम संघ व मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने २८ रोजी दुपारी ३ वाजता खड्डाजिन मध्ये विराट कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मुख्य कुस्ती महाराष्ट्र केसरी उपविजेता पैलवान महेंद्र गायकवाड व जम्मू केसरी पैलवान निसार डोडा यांच्यात होणार आहे.कुस्तीस्पर्धेसाठी पाच लाख रुपये इनाम मंत्री अनिल पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. या […]
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अमळनेरचे सुरेश बाविस्कर यांची निवडीबद्दल झाला सत्कार
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अमळनेरचे सुरेश बाविस्कर यांची निवडीबद्दल झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या (जळगाव पश्चिम जिल्हा) जिल्हाध्यक्षपदी येथील सुरेश भगवान बाविस्कर यांची निवड झाली आहे. बाविस्कर हे मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सचिव तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत.खासदार उन्मेष पाटील व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (जळगाव ग्रामीण) ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी […]
महाविद्यालयायीन जीवनात अभ्यासासोबत विविध कलागुणही आत्मसात करणे गरजेचे-मंत्री अनिल पाटील
महाविद्यालयायीन जीवनात अभ्यासासोबत विविध कलागुणही आत्मसात करणे गरजेचे मंत्री अनिल पाटील प्रतापचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय आणि फॉर्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाची यशस्वी सांगता झाली.दि १२ ते १४ जानेवारी दरम्यान स्नेहसंमेलनाचे उदघाटन राजेश पांडे (सदस्य : राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी […]
शंख व खड्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी साकारली मानवी हृदयाची प्रतिकृती
शंख व खड्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी साकारली मानवी हृदयाची प्रतिकृती अमळनेर प्रतिनिधीशिरसाळे ता. अमळनेर येथील बी वाय चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अश्याच एका उपक्रमांत इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट या उपक्रमात आपल्या […]
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हा गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत अमळनेर तालुका मुख्याध्यापक सहविचार सभा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-राज्यातील सर्व शाळांमध्ये 1 जानेवारी पासून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. […]
मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार
मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार अमळनेर प्रतिनिधीसु.हि.मुंदडे हायस्कूल व श्रीम.द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे भाऊसाहेब संजय हिंमतराव साळुंखे.वरीष्ठ लिपीक,एकूण सेवा- 33 वर्षे 1 महिना झाली.भाऊसाहेब यांनी अत्यंत इमानेइतबारे सेवा केली नुकताच त्यांचा ओबीसी शिक्षक असोसिएशन व मराठी लाईव्ह न्युज नेटवर्कच्या वतीने सहपत्नीक सन्मानपत्र शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले…यावेळी पत्रकार […]
श्री.चिंतामणी संकुलात बालसंसद/मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पुर्ण
श्री.चिंतामणी संकुलात बालसंसद/मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पुर्ण अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री,एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्य. व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक तालुका अमळनेर येथे शालेय कामकाज मंत्रिमंडळ/ बाल संसद उपक्रम घेण्यात आला.शाळेतील मुलांना राज्याचा व देशाचा […]