अमळनेर
शंख व खड्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी साकारली मानवी हृदयाची प्रतिकृती
शंख व खड्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी साकारली मानवी हृदयाची प्रतिकृती अमळनेर प्रतिनिधीशिरसाळे ता. अमळनेर येथील बी वाय चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अश्याच एका उपक्रमांत इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट या उपक्रमात आपल्या […]
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हा गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत अमळनेर तालुका मुख्याध्यापक सहविचार सभा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-राज्यातील सर्व शाळांमध्ये 1 जानेवारी पासून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. […]
मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार
मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार अमळनेर प्रतिनिधीसु.हि.मुंदडे हायस्कूल व श्रीम.द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे भाऊसाहेब संजय हिंमतराव साळुंखे.वरीष्ठ लिपीक,एकूण सेवा- 33 वर्षे 1 महिना झाली.भाऊसाहेब यांनी अत्यंत इमानेइतबारे सेवा केली नुकताच त्यांचा ओबीसी शिक्षक असोसिएशन व मराठी लाईव्ह न्युज नेटवर्कच्या वतीने सहपत्नीक सन्मानपत्र शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले…यावेळी पत्रकार […]
श्री.चिंतामणी संकुलात बालसंसद/मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पुर्ण
श्री.चिंतामणी संकुलात बालसंसद/मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पुर्ण अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री,एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्य. व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक तालुका अमळनेर येथे शालेय कामकाज मंत्रिमंडळ/ बाल संसद उपक्रम घेण्यात आला.शाळेतील मुलांना राज्याचा व देशाचा […]
लोकमान्य विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोकमान्य विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा अमळनेर: येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात सालाबादाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच पारितोषिक वितरणही करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला पहिल्या पुष्पात अध्यक्ष राजेंद्रजी सच्चिदानंद खाडिलकर हे होते. तर प्रमुख पाहुणे रवींद्र रामचंद्र कवीश्वर व सौ. सुनंदा रवींद्र कवीश्वर आणि […]