अमळनेर
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह निमित्ताने क्रिडा स्पर्धा
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह निमित्ताने क्रिडा स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी-राज्यात २२ जुलै ते २८ जुलै शिक्षण सप्ताह निमित्ताने शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासून खेळ आणि फिटनेचे महत्त्व पटवून देणे तसेच स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची व सांघिक भावना वाढीस लावणे यामागील उद्देश […]
फाफोरा येथील बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन वळण बंधाऱ्यास मिळाली प्रशासकीय मान्यता-मंत्री अनिल पाटील
फाफोरा येथील बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन वळण बंधाऱ्यास मिळाली प्रशासकीय मान्यता-मंत्री अनिल पाटील डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या दुरुस्तीलाही मंजुरी,दीड कोटींचा भरीव निधी अमळनेर-तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, अंतर्गत अमळनेर तालुक्यातील फाफोरा येथील वळण बंधारा व त्याच्या डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत रू. १,५२,९२,४१४ (रू. एक कोटी, बावन्न लक्ष, ब्याण्णव हजार, चारशे चौदा […]
पत्रकार भुषण महाजन यांची महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना जिल्हा जळगाव खांदेश जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती..!
पत्रकार भुषण महाजन यांची महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना जिल्हा जळगाव खांदेश जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती..! *संस्थापक अध्यक्ष स्वप्निलभाऊ बोबडे, प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनिलजी देवरे व जिल्हाध्यक्ष अमरावती देवानंदजी भुस्कट यांच्या अध्यक्षते खाली पत्रकारी क्षेत्रामध्ये सतत कार्यरत असणारे श्री. भुषण महाजन (पत्रकार) यांची महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना “जळगाव खांदेश जिल्हा प्रसिध्दी” प्रमुख पदी नियुक्ती […]
साहित्यात कृष्णा प्रवाहित झाली तर जिज्ञासापूर्वक अभ्यासाने यशपालन सोपे जाते
साहित्यात कृष्णा प्रवाहित झाली तर जिज्ञासापूर्वक अभ्यासाने यशपालन सोपे जाते अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा व प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, माजी मुख्याध्यापक एस डी देशमुख, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे व यशवंतांचे पालक उपस्थित […]
जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने “चलो वार्ड चलो पंचायत” मोहीमेला अमळनेर येथून शुभारंभ
जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने “चलो वार्ड चलो पंचायत” मोहीमेला अमळनेर येथून शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या “चलो वार्ड चलो पंचायत” अभियानांतर्गत जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने “चलो वार्ड चलो पंचायत” मोहीमेचा शुभारंभ दि.22 जुलै रोजी अमळनेर येथे करण्यात आला. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे […]
अमळनेर नगर परिषद परिक्षेत्रातील व्यापक जनहिताच्या प्रलंबित कामाच्या प्रस्तावांना मान्यता द्या माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र
अमळनेर नगर परिषद परिक्षेत्रातील व्यापक जनहिताच्या प्रलंबित कामाच्या प्रस्तावांना मान्यता द्या माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर नगरपरिषद अंमळनेर जिल्हा जळगाव च्या परीक्षेतील व्यापक जनहिताच्या प्रलंबित कामाच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी यासाठी नामदार गुलाबराव पाटील मंत्री पाणीपुरवठा स्वच्छता पालकमंत्री जळगाव यांना नुकतेच पत्र माजी आमदार कृषी भूषण […]
विधानसभा निवडणुकीत पाडळसे धरणाचे गाजर दाखवू नका- प्रा अशोक पवार
विधानसभा निवडणुकीत पाडळसे धरणाचे गाजर दाखवू नका. प्रा अशोक पवार निम्न तापी प्रकल्पाचे , पाडळसे धरणाचे काम गेल्या 26 वर्षापासून सुरू आहे 142 कोटी किंमत असलेले पाडळसे धरण आज 5000 कोटी किंमतीचे झाले आहे . हा सर्व जनतेचा पैसा आहे. धरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, दरवर्षी पाचशे कोटी रुपये पाडळसे धरणासाठी आर्थिक तरतूद […]
दादासाहेब डॉ अनिल शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
मा.दादासाहेब डॉ अनिल शिंदे चेअरमन : नर्मदा मेडिकल फाऊंडेशन नर्मदा मल्टीपर्पज फाऊंडेशन माऊली पॉलिटेक्निक संचालक : खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर संचालक : कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर संचालक : ग्राम विकास शिक्षण संस्था, मुडी संचालक : विविध कार्यकारी विकास सोसायटी, पिळोदा.. प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला […]
अमळनेर मतदारसंघातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी आली सुखद वार्ता भूमिपुत्र आमदार तथा मंत्रीमहोदय अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने 68 हजार शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिकविम्याचा लाभ
अमळनेर मतदारसंघातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी आली सुखद वार्ता भूमिपुत्र आमदार तथा मंत्रीमहोदय अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने 68 हजार शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिकविम्याचा लाभ जळगाव येथे झालेल्या बैठकीत झालेत वितरणाचे आदेश-तालुकाध्यक्ष भागवत पाटील अमळनेर-शेतकरी बांधवासाठी नेहमीच संवेदनशील असणाऱ्या भूमिपुत्र आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता आली […]
आश्रम शाळा पिंपळे येथे विद्यार्थ्यांना गणेश वाटप
आश्रम शाळा पिंपळे येथे विद्यार्थ्यांना गणेश वाटप अमळनेर प्रतिनिधी यशवंत माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे येथे एचएमटी टेलर्स नाशिक यांच्या सौजन्याने व श्रीमती निशा देशमुख (कल्पना पाटील), श्रीमती वंदना जी, श्रीमती सीमा मॅडम यांच्या सहकार्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष माईसाहेब विद्याताई पाटील, सचिव नानासाहेब युवराज पाटील , […]