बातमी
किशोर पाटील सर खान्देश स्टार अवॉर्ड ने सन्मानित
किशोर पाटील सर खान्देश स्टार अवॉर्ड ने सन्मानितआज दिनांक 16जून रविवारी अल्पबचत भवन जळगाव येथे मुक्ताई बहुउद्देशीय संस्था आणि हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खानदेश स्टार अवॉर्ड 2024 या सुंदर अशा छोट्याखणी कार्यक्रमात जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन मुक्ताई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नीताताई सोनवणे राईसोनी कॉलेजचे माननीय रफीक शेख हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका […]
ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा पारोळा -( प्रतिनिधी ) मनरेगा अंतर्गत काम करणार्या ग्रामरोजगार सेवकांच्या गेल्या पंधरा वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या माागण्या सोडविण्याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा संघटनेचे बैठक घेऊन मागण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. महात्मा गांधी ग्रामीण […]
सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे पारंपारिक , मनोरंजक पद्धतीने स्वागत करून पुस्तके व दिले मिष्ठांन्न
अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे पारंपारिक , मनोरंजक पद्धतीने स्वागत करून पुस्तके व मिष्ठांन्न देऊन विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गोड करण्यात आला.विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने शिक्षिका सौ.संगीता पाटील सौ गीतांजली पाटील यांनी औक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प […]
राम मंदिरापासून तांबेपुरा भागात जाण्यासाठीचा रस्ता तातडीने चालू करा-माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांची मागणी
राम मंदिरापासून तांबेपुरा भागात जाण्यासाठीचा रस्ता तातडीने चालू करा-माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांची मागणी भूमिगत गटारीसाठी महिन्याभरापासून बंद आहे रस्ता अमळनेर-राम मंदिरापासून तांबेपूरा भागाकडे जाणारा रस्ता भूमिगत गटारीच्या कामासाठी महिन्याभरापासून बंद असल्याने बंगाली फाईल व तांबेपुरा या भागातील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.सदर रस्ता तातडीने सुरू करावा अशी मागणी माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी केली […]
घबकवाडी येथे नवी मुंबई येथील ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने वृध्दांसाठी बसायची बाकडी लोकार्पण
घबकवाडी येथे नवी मुंबई येथील ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने वृध्दांसाठी बसायची बाकडी लोकार्पण ट्रस्ट च्या अध्यक्षा सौ. निताताई खोत यांचा पूढाकार घबकवाडी, ता. वाळवा येथील ग्रामस्थ व वृध्द महिला व पुरुष यांना विरंगुळ्यासाठी नवी मुंबई येथील ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या संस्थापक अध्यक्षा सौ. निताताई खोत यांच्या वतीने बसायची बाकडी देवून सदर बाकड्याचा […]
मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 13314 मतदार; 26 मतदान केंद्र,145 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 13314 मतदार; 26 मतदान केंद्र,145 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन) भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 3442 – पुरुष मतदार, 9872 – महिला मतदार, असे एकूण 13314 – […]
महात्मा फुले हायस्कूल येथे नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !…विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक व वह्या वाटप !…
महात्मा फुले हायस्कूल येथे नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !…विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक व वह्या वाटप !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच.डी.माळी यांनी केले.शाळा प्रवेशोत्सव – २०२४-२०२५या शैक्षणिक […]
रावसाहेब रूपचंद विद्यालय जळगाव या शाळेत प्रवेशोत्सव दिनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत………
रावसाहेब रूपचंद विद्यालय जळगाव या शाळेत प्रवेशोत्सव दिनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत………जळगाव दिनांक 15 जून येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद विद्यालयात आज दिनांक 15 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सुरुवातीस बँड पथकाच्या तालावर वाजत गाजत विद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारापासून रांगेत त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष […]
महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळीशाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा….
महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळीशाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा…. अमळनेर प्रतिनिधीआज शैक्षणिक सत्र 2024-25 चा पहिला दिवस.. महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी ता. अमळनेर जि. जळगाव येथे विद्यालय सुरू होण्याच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यीनींचे विद्यालयाचे.. पदाधिकारी…अध्यक्ष..प्रेमराज वामनराव चव्हाण चेअरमन जनार्दन मांगो शेलकर,व्हॉइस चेअरमन.डॉ जीवनलाल भिवसन जाधवसंस्थेचे सचिव हिम्मत श्रावण […]
लोकमान्य विद्यालयात नवागतांचे स्वागत,पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप
लोकमान्य विद्यालयात नवागतांचे स्वागतपहिल्याच दिवशी पुस्तके वाटप अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात आज शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मनोहर महाजन, जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, जेष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर, सायली देशपांडे तसेच […]