बातमी
पीएसआय ची परीक्षा पास झालेला गुलाबराव सनेर याची मामाच्या गावाला घोड्यावर मिरवणूक
पीएसआय ची परीक्षा पास झालेला गुलाबराव सनेर याची मामाच्या गावाला घोड्यावर मिरवणूक अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)चोपडा तालुक्यातील हातेड बु येथील तरुण परीक्षित गुलाबराव सनेर हा पीएसआय ची परीक्षा पास झाल्याबद्दल त्याच्या मामांचे गाव शिरूड ता.अमळनेर येथे घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव पाटील तरप्रमुख पाहुणे म्हणून डी वाय एस पी सुनील नंदवालकर,पंचायत […]
NEET परीक्षा प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन
अमळनेर प्रतिनिधी ) नीट NEET परीक्षा प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत अमळनेर तालुक्यातील नीट च्या विद्यार्थ्यांना घेऊन शहराध्यक्ष श्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयावर धडक देत तहसीलदार यांना निवेदन देऊन संतप्त विद्यार्थी व पालकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचण्याची मागणी केली.अमळनेर तहसील कार्यालय येथे अंमळनेर आतील नीट च्या परीक्षार्थींना सोबत घेऊन […]
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पदजेष्ठ समाजसुधारक डॉ रवींद्र भोळे यांचे प्रतिपादन
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पदजेष्ठ समाजसुधारक डॉ रवींद्र भोळे यांचे प्रतिपादन उरुळी कांचन,(वार्ताहर):-धकाधकीच्या जीवनात एखादी संस्था सामान्य ग्राहकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करते ती संस्था म्हणजे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था हे आवर्जून नमूद करावे लागेल खऱ्या अर्थाने सभासदांच्या विश्वासास सार्थ ठरली असल्याचे मत जेष्ठ समाजसुधारक डॉ रवींद्र भोळे यांनी उरुळी कांचन […]
धरणगावात मेवाडरत्न महाराणा प्रताप जयंती उत्साहात
धरणगावात मेवाडरत्न महाराणा प्रताप जयंती उत्साहात धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव येथील सकल राजपूत समाज पंच मंडळातर्फे महाराणा प्रताप सिंग यांची 484 वी जयंती आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली .शहरातील महाराणा प्रतापसिंह मंगल कार्यालयात समाजाचे अध्यक्ष जीवनसिंग बयस, रिटायर पीएसआय मगनलाल बयस, उबाठा शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना शिंदे गटाचे शहर […]
देवेंद्र फडणवीस- अनिल बोरनारे यांच्यातील चर्चेनंतर बोरनारे यांनी घेतली माघार
Breaking News देवेंद्र फडणवीस- अनिल बोरनारे यांच्यातील चर्चेनंतर बोरनारे यांनी घेतली माघार मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपाचे निमंत्रित कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनिल बोरनारे यांच्यात चर्चा भविष्यात बोरनारे यांना चांगली संधी देण्याचे आश्वासन बोरनारे यांनी माघार घेतल्याने भाजपामधील बंडखोरी शमली
नाशिक जिल्ह्यातील उर्वरित थकीत व चौकशी आणि वैद्यकीय बिलांचा प्रश्न मार्गी
नाशिक जिल्ह्यातील उर्वरित थकीत व चौकशी आणि वैद्यकीय बिलांचा प्रश्न मार्गी शिक्षक आमदार किशोर भिकाजीं दराडे, नाशिक विभाग, नाशिकनाशिक जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर बंधू व भगिनी यांना नम्रपूर्वक कळवितो की, नाशिक जिल्ह्यातील ज्या कर्मचारी यांचे उर्वरित थकीत व चौकशी बिले प्रलंबित होते त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 200 कोटीची रक्कम व पुन्हा अतिरिक्त काल 50 कोटीचा […]
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे गौरव सोहळा संपन्न झाला.आ.रामहरी रुपनवर,डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त प्रा.सुर्यकांत तोडकर,सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्री प्रविण काकडे,रासपाचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर,भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य प्रा.कृष्णा आलदर,श्री सुनिल शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.रुपनवर,प्रविण काकडे,प्रा.आलदर, प्रा.तोडकर यांनी फाऊंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले. […]
पूज्य साने गुरुजी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन… डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फेउपस्थितांना ग्रंथभेट
पूज्य साने गुरुजी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन… डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फेउपस्थितांना ग्रंथभेट समाज चिंतामणी प्रतिष्ठान व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने थोर स्वातंत्र्यसेनानी,समाजसुधारक, लेखक,कवी व आदर्श शिक्षक पूज्य साने गुरुजी यांना ७४ व्या स्मृतिदिनानिमित्त जळगाव येथील काव्य रत्नावली चौकात ११ जून २०२४ रोजी अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी निवृत्तीनाथ कोळी होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन […]
आर एस पी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण राष्ट्राच्या व देशाच्या सेवेत सहभाग घेतला पाहिजे- संजय साबळे
आर एस पी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण राष्ट्राच्या व देशाच्या सेवेत सहभाग घेतला पाहिजे- संजय साबळे कोरोनाच्या काळातआर एस पी म्हणजे काय आहे ते सामान्य जनतेला समजले – सुखदेव पाटील मला दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पडली याचे सर्व श्रेय दिलीप स्वामी व मनिलाल शिंपी यांना देतो – पितांबर महाजन आर एस पी अधिकारी शिक्षकप्रशिक्षण […]
अन्याय अत्याचार ठेसून काढण्यासाठी महिलांची जन जागृती झालीच पाहिजे -सुनिता खैरनार
अन्याय अत्याचार ठेसून काढण्यासाठी महिलांची जन जागृती झालीच पाहिजे :: सुनिता खैरनार ठाणे कल्याण(मनिलाल शिंपी). देशात मुलींवर अत्याचाराच्या घटना आज ही घडत आहेत–याला कुठे तरी आळाबसला पाहिजे,रोज अशा घटनादेश्यात रोज घडत आहे, काहींना न्याय मिळला जातो तर काहींना मिळत नाही अश्या लोकांना कठोर शिक्षा सुनावली पाहिजेनुकत्याच उत्तर प्रदेश मध्येहाथरस मध्ये मुलींवर अमानुषअत्याचार झाला त्या कुटूंबालामुलींचे […]