बातमी
राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा.
राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) *महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक,डिग्री कॉलेज, आयटीआय, आश्रम शाळा शाळेतील शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन खालील प्रश्न […]
शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडेयांच्या पाठपुराव्यामुळे कॅशलेस मेडिकल विमा योजना लागू
शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडेयांच्या पाठपुराव्यामुळे कॅशलेस मेडिकल विमा योजना लागू जळगांव प्रतिनिधीवारंवार सभागृहात लक्षवेधी व तारांकित प्रश्न मांडून शिक्षक- शिक्षकेतर बंधू-भगिनींना कॅशलेस मेडिकल विमा योजना लागू करावी यासाठी शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडेयांनी सातत्याने आवाज उठविला…मागील आठवड्यात मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या बैठकीत आमदार किशोरभाऊ दराडे यांनी या विषयी लक्षवेधले….त्यामुळे शासन स्तरावर या प्रश्नाला चालना मिळाली असून आज […]
सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न मार्गी लावणार– केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न मार्गी लावणार– केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाचा सलग तिसऱ्यांदा पदभार स्विकारून रामदास आठवले यांनी रचला इतिहास (विशेष प्रतिनिधी उदय नरे) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज सामाजिक न्याय राज्य मंत्रालयात राज्य मंत्री पदाचा पदभार स्विकारला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री […]
राजकीय हेतूने सिद्धगिरी मठाची बदनामीचे षडयंत्र करणाऱ्यांवर कार्यवाही करा : कणेरी,कोगील, कणेरीवाडी सह पंचक्रोशीतील २५ गावातील ग्रामस्थांची मागणी
राजकीय हेतूने सिद्धगिरी मठाची बदनामीचे षडयंत्र करणाऱ्यांवर कार्यवाही करा : कणेरी,कोगील, कणेरीवाडी सह पंचक्रोशीतील २५ गावातील ग्रामस्थांची मागणी(विशेष प्रतिनिधी उदय नरे)आपली स्वार्थी राजकीय पोळी भाजता येत नाही, या उद्वेगातून काही विघ्नसंतोषी लोक सिद्धगिरी मठाची बदनामी करताना वारंवार आढळत आहेत. ज्या घटनांचा मठाचा संबंध नाही त्यांचा संबंध जोडून केवळ मठाच्या बदनामीसाठी अहोरात्र काही मंडळी सुपारी घेतल्यासारखे […]
बालरोगतज्ज्ञ डॉ.नितीन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
निधन वार्ता बालरोगतज्ज्ञ डॉ.नितीन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.नितीन शिवाजीराव पाटील (वय 49) यांचे आज (ता.11 जून ) अल्पशा आजाराने पहाटे तीन वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी,मुलगा, एक भाऊ, वहिनी असा परिवार आहे.ते माजी कुलगुरू डॉ.शिवाजीराव पाटील व प्रा शोभा पाटील यांचे सुपुत्र, स्रीरोग तज्ञ डॉ. […]
ईगल फाउंडेशन च्या वतीने मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे डॉ. मनिलाल शिंपी यांना राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४ प्रदान !
ईगल फाउंडेशन च्या वतीने मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे डॉ. मनिलाल शिंपी यांना राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४ प्रदान ! ठाणे:ठाणे (प्रतिनिधी)ठाणे जिल्ह्यातील मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून होणाऱ्यासंपुर्ण महाराष्ट्रात ऊसतोड कामगार, सफाई कामगार, वीट भट्टी कामगार, दिव्यांग व अपंग परिवारांना दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तूंचे वाटप करणे, शैक्षणिक साहित्य वाटप करणे, आदिवासी दुर्गम भागातील […]
जयदीप पाटील यांना लोकमान्य संस्कृत विद्यापीठातर्फे मानद डि.लीट पदवी प्रदान.विज्ञान क्षेत्रातील कार्याचा गौरव
जयदीप पाटील यांना लोकमान्य संस्कृत विद्यापीठातर्फे मानद डि.लीट पदवी प्रदान.विज्ञान क्षेत्रातील कार्याचा गौरव अमळनेर प्रतिनिधीगेल्या एक दशकहुन अधिक काळ विज्ञान तंत्रज्ञान व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोबेल फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप पाटील यांना काल लोकमान्य संस्कृत विद्यापीठ नाशिक तर्फे विज्ञान क्षेत्रातील कार्याबद्दल मानध डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलपती पंडित शास्त्री मनोहर […]
विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक,छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध
विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक,छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी […]
खान्देशातील महापुरुषांपासून प्रेरणा घ्यावी-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रतिपादन
खान्देशातील महापुरुषांपासून प्रेरणा घ्यावी-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- खान्देशच्या इतिहासात अनेक संत व थोर पुरुष होऊन गेले सध्या त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक विकसित भारत देश निर्माण केला पाहिजे.. आजदेशात हुकुमशाही, अशांतता,बेरोजगारी, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नको त्या गोष्टींना विरोध केला […]
बहिणाबाई साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न
बहिणाबाई साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न: बहिणाबाई साहित्य परिषदेची एकोणिसावी सर्वसाधारण सभा नुकतीच अंबरनाथ येथील श्री. किसन वराडे सर यांच्या ‘सुगी’ या बंगल्यावर आयोजित केली होती. सभेला जेष्ठ साहित्यिक नि.रा.पाटील,किसन वराडे, डॉ.चंद्रशेखर भारती, पत्रकार व समाजसेवक सुनील इंगळे, कवी लीलाधर महाजन, प्रल्हाद कोलते, मोहन वायकोळे, रमेश तारमळे, पुष्पा कोल्हे, कुंदा झोपे, नरेंद्र राणे, लता पाटील, […]