संत गजानन महाराज शेगाव पायी वारीची भिलाली येथे सांगता…
संत गजानन महाराज शेगाव पायी वारीची भिलाली येथे सांगता… अमळनेर प्रतिनिधी-दिनांक 30/11/2022 रोजी संध्याकाळी रथ व पालखी मिरवणूक व दिनांक 1/12/2022 रोजी सकाळी भजन व सत्संग व महाप्रसादकार्यक्रम उत्साहात भिलाली…
के..सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन.
के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन. जळगांव: जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त के.सी.ई.सोसायटीच्या मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे कला मंडळाच्या वतीने…
एसटी डेपोतील लेखाकार भगवान महाजन यांना सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार.
एसटी डेपोतील लेखाकार भगवान महाजन यांना सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार. अमळनेर प्रतिनिधीनिवृत्ती असे सदाची, तो भाग नोकरीचागुंतू नको कधीही, तो मोह सोड आता… “निवृत्तीनंतर म्हाताऱ्या सारखे न जगता ‘ यंग…
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या
सिनेट सदस्यपदी अनिकेत पाटील
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्यासिनेट सदस्यपदी अनिकेत पाटील अमळनेर- मुंबई येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यात नवलभाऊ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील यांची सिनेट सदस्य पदी…
सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व तथा लोकनियुक्त सरपंच ताईसो सुषमाताई पाटील..
सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व तथा लोकनियुक्त सरपंच ताईसो सुषमाताई पाटील.. कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शब्दात म्हणतात, तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, काही वर्षासाठी तरतूद करायची असेल…