• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

Month: February 2023

  • Home
  • गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे यांची बिनविरोध निवड!

गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे यांची बिनविरोध निवड!

गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे यांची बिनविरोध निवड! ठाणे: दि.१६(मनिलाल शिंपी)भिवंडी तालुक्यातील सर्व गुण संपन्न असलेल्या गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती.उमाबाई आत्माराम म्हात्रे यांना दिलेला कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी सह खुशीने…

नवीन पेन्शन योजना रद्द करून “सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठी
राज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षकांचा १४ मार्च २०२३ पासून
बेमुदत राज्यव्यापी संप

नवीन पेन्शन योजना रद्द करून “सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठीराज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षकांचा १४ मार्च २०२३ पासूनबेमुदत राज्यव्यापी संप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)नवीन पेन्शन योजना रद्द करून…

राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करा-

राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करा- अनिल बोरनारे यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी मुंबई (प्रतिनिधी) राज्य शासनाने घोषित केलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार तातडीने प्रदान करण्याची…

जितका तुमचा संघर्ष मोठा, तेवढेच तुमचं यश मोठं,भद्रा प्रतिक मॉलचे मालक प्रताप आबा साळी यांनी विद्यार्थ्यांनीं दिला मौलिक संदेश….

अमळनेर प्रतिनिधी- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ निमित्ताने देवळी हायस्कूल मधील विद्यार्थिनी काही गिफ्ट घेण्यासाठी भद्रा प्रतीक मॉलमध्ये गेल्या व विद्यार्थिनींचा भद्रा प्रतीक मॉलचे मालक आबासाहेब प्रताप साळी यांनी स्वागत…

संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त मुक्ताईनगरीत समस्त सोनार समाजाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त मुक्ताईनगरीत समस्त सोनार समाजाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर संपन्न संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त समस्त सोनार समाज मुक्ताईनगर तर्फे…

दहा वर्षापासून गुन्हयातील फरार आरोपी अखेर जेरबंद… अमळनेर पोलिस निरिक्षक व सहकारी कर्मचारी यांची कामगिरी

१० वर्षापासुन गुन्हयातील पाहीजे आरोपी हा फरार झाला होता. त्याचा मध्यप्रदेश राज्यात शोध घेवुन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन अटक केले बाबतअमळनेर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन २०१/२०१३ भादवि कलम…

अमळनेर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे उदघाटन

अमळनेर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे उदघाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा अमळनेर यांच्या वतीने दि. १० ते १९ फेब्रुवारी दरम्यान…

मेहनत आणि जिद्दीनेच खरे यश:-योगेश मुंदडे

मेहनत आणि जिद्दीनेच खरे यश:-योगेश मुंदडे जी.एस.हायस्कूल मधील १० वीच्या विदयार्थ्यांना निरोप अमळनेर(प्रतिनिधी):-येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल मधील इयत्ता १० वी च्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी…

जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात शिक्षक सहभागी होतील – आमदार कपिल पाटील

जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात शिक्षक सहभागी होतील – आमदार कपिल पाटील (विशेष प्रतिनिधी उदय नरे)जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात शिक्षक सहभागी होतील अशी घोषणा आमदार…

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे · मुख्यमंत्र्यांकडून कणेरी मठ येथील पंचमहाभूतांवर आधारित विविध दालनाची पाहणी · या लोकोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश घरोघरी पोहोचवावा…

You missed