सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ.
लवकरच थकबाकीही मिळणार:
पगारात एक ते तीन हजार रुपयांची वाढ.
शिक्षक वर्गासह राज्य कर्मचाऱ्याने केले सरकारचे स्वागत.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ.लवकरच थकबाकीही मिळणार:पगारात एक ते तीन हजार रुपयांची वाढ.शिक्षक वर्गासह राज्य कर्मचाऱ्याने केले सरकारचे स्वागत. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली.…
अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उत्सव कार्यक्रम निमित्ताने ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२४ रोजी
आनंद मेळावा स्टाँल
अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उत्सव कार्यक्रम निमित्तानेआनंद मेळावा स्टाँल स्टॉल बुक करण्याचे आवाहनअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर नगर परिषद…
कांचन नगर परिसर, जळगाव येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
कांचन नगर परिसर, जळगाव येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जळगाव : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुका शाखेच्या वतीने कांचन नगर परिसर, जळगाव येथे आज…
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळग्रह मंदिरात रविवारी श्री तुलसी विवाह महासोहळ्याचे आयोजन
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळग्रह मंदिरात रविवारी श्री तुलसी विवाह महासोहळ्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीत श्री तुलसी विवाह महासोहळ्याला अत्यंत महत्त्व आहे. श्री तुलसी विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रम्हगाठी विवाह महासोहळ्यातून बांधल्या…
प्रतापचा निजाम अलीला कुस्तीत सुवर्णपदक
प्रतापचा निजाम अलीला कुस्तीत सुवर्णपदक अमळनेर प्रतिनिधी क. ब. चौधरी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा FYBA चा कुस्तीपटू निजाम सय्यद अली याला ९२ किलो वजन गटात…
संविधान जागर समितीतर्फे दिनांक 26 रोजी संविधान रॅली व सभेचे आयोजन.
संविधान जागर समितीतर्फे दिनांक 26 रोजी संविधान रॅली व सभेचे आयोजन.दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने संविधान जागर समितीतर्फे संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भारतीय संविधानासंदर्भात…
संविधान जागर रॅलीत- विराट संख्येने सहभागी होण्याचा संकल्प
संविधान जागर रॅलीत- विराट संख्येने सहभागी होण्याचा संकल्प म्हसावद : भारतीय राज्यघटनेचा स्वीकृतीचा दिवस अर्थात २६ नोहेंबर संविधान दिनानिमित्त जळगाव शहरात विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या रॅलीत म्हसावद…
अमळनेर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक संपन्न
तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक संपन्न मुंबई येथील उपोषणाला मोठ्या संख्येने पोलीस पाटील जाणार अमळनेर तालुका प्रतिनिधी तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक बाजार समिती कार्यालयात संपन्न झाली.मुंबई येथे…
श्री तुलसी विवाहानिमित्त मंगळग्रह मंदिरातर्फे भव्य शोभायात्रा, वृक्षदिंडीचे शनिवारी आयोजन
श्री तुलसी विवाहानिमित्त मंगळग्रह मंदिरातर्फे भव्य शोभायात्रा, वृक्षदिंडीचे शनिवारी आयोजन अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता विविध मूर्तींची भव्य शोभायात्रा काढण्यासह पर्यावरणविषयक जनजागर…
राज्यपालांच्या हस्ते मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत व वाणिज्यदूत आपणांस भेटावयास येतात. त्यातील काहींना तर हिंदी…