March 2024
महाराष्ट्र राज्यातील विविध शैक्षणिक समस्या व शिक्षकांचा अडचणी तातडीने सोडवा
महाराष्ट्र राज्यातील विविध शैक्षणिक समस्या व शिक्षकांचा अडचणी तातडीने सोडवा. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्तांशी चर्चा——–====ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींच्या विविध समस्यांसाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांनी शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांची भेट घेतलीअनेक दिवसापासून प्रलंबित संच मान्यता दुरुस्ती लवकरात […]
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात नैसर्गिक रंग बनविण्याचे दिले प्रशिक्षण..
नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिकअसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात हरित सेनेचे गोपाळ महाजन यांनी पाना फुलांपासून नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविले .गुलाबाच्या पाकळ्या, बिट, पळसाचे फुलं, झेंडूची फुलं, जास्वंदीची फुलं, पालक यांपासून त्यांनी नैसर्गिक रंग बनवून दाखवले. बाजारात मिळणारे कृत्रिम काळ्या रंगात असलेल्या लेड ऑक्साईड मुळे मूत्र संस्थेचे कार्य बंद पडते व अध्ययन क्षमतेवर परिणाम होतो. हिरव्या […]
धुळ्यात पहिली यशस्वी ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी अँजिओप्लस्टी
धुळ्यात पहिली यशस्वी ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी अँजिओप्लस्टी अमळनेर प्रतिनिधी: खान्देशातील प्रथम गोल्ड मेडलिस्ट हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तुषार अर्जुन पाटील मुळचे अमळनेर येथील धुळ्याच्या सर्वज्ञ कार्डिओ केअर सेंटरमध्ये धुळे जिल्ह्यातील पहिली ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी अँजिओप्लस्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. चोपडा येथील ७० वर्षीय रुग्णावर कमकुवत हृदयावरील अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी अँजिओप्लस्टी धुळे येथील सर्वज्ञ कार्डिओ केअर सेंटरमध्ये […]
अमळनेरला क्रांती दिनानिमित्त पाणीपोई सुरू..
अमळनेरला क्रांती दिनानिमित्त पाणीपोई केली सुरू.. अमळनेर प्रतिनिधीडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर पाण्यासाठी संघर्ष केला. आणि इथल्या बहुजनांसाठी चवदार तळे खुले केले. या क्रांती दिनाचे औचित्य साधून शहरातील प्रबुद्ध कॉलनीच्या रहिवासी नगरसेविका सौ. सविता योगराज संदानशिव व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते योगराज संदानशिव यांनी प्रबुद्ध विहाराच्या मुख्य चौकात पाणीपोई […]
कु दामिनी किशोर महाजन हिची उपशिक्षणाधिकारी पदी निवड
अभिनंदन! अभिनंदन!! कु दामिनी किशोर महाजन हिची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन💐💐💐 महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा 2022 (MPSC) उत्तीर्ण होऊन उटखेडा ता. रावेर येथील सौ .जयश्री व किशोर महाजन यांची कन्या व प्रगतिशील शेतकरी श्री सुभाष वामन महाजन यांची नात कु.दामिनी हिने एमपीएससी परीक्षेद्वारा प्रशासकीय सेवेत यशस्वी पदार्पण केले. तिच्या या यशाबद्दल […]
भूषण महाजन यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
भूषण महाजन यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड प्रसंगी राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्काराने देखील सन्मानित.. जळगाव प्रतिनिधी – पुणे पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले.प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी पाळधी येथील पत्रकार भूषण महाजन यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली निवड पत्र हे राज्याध्यक्ष […]
महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र या विषयास अनुसरून कार्यशाळा संपन्न
महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र या विषयास अनुसरून कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधीयशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित यशस्विनी सामाजिक अभियानांतर्गत मा. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र या विषयास अनुसरून कार्यशाळेचे आयोजन आज अमळनेर येथे करण्यात आले होते.ॲड. तिलोत्तमा पाटील व ॲड. भारती अग्रवाल यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. […]
प्रताप महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींची शिक्षकपदी निवड
प्रताप महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींची शिक्षकपदी निवड अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय येथे नुकत्याच झालेल्या प्लेसमेंट सेल आयोजित भरती मेळाव्यात स्वामी विवेकानंद विद्यापीठ, अलिराजपूर (मध्यप्रदेश) या शाळेने हा शिक्षक भरतीचा उपक्रम राबविला. ही भरती शिक्षक या पदासाठी असून तृतीय वर्ष व पदव्युत्तर वर्षातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदविला. या भरतीसाठी स्वामी विवेकानंद […]
रोटरी क्लब वेस्ट जळगाव तर्फे विद्यालयास सँडरी पॅड वर डिस्ट्रॉयर मशीन भेट
रोटरी क्लब वेस्ट जळगाव तर्फे विद्यालयास सँडरी पॅड वर डिस्ट्रॉयर मशीन भेटरोटरी क्लब वेस्ट जळगाव तर्फे आपल्या विद्यालयास मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन व डिस्ट्रॉयर मशीन आज रोजी रोटरी क्लब च्या नाशिक विभागाच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीमती आशा वेणू गोपाल यांच्या हस्ते विद्यालयाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एल.एस.तायडे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगावच्या प्रेसिडेंट, […]
शिक्षकांच्या पेहराव,संच मान्यता निकष व विषयांबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा
शिक्षकांच्या पेहराव,संच मान्यता निकष व विषयांबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या पेहराव्या संदर्भात 15 मार्च 2024 रोजी शासनाकडून आदेश निघाला होता, सदर आदेशामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते, म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जेके पाटील यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर निवेदन […]