शिरुड गावाची १००%कर्ज् फेड परंपरा कायम…
शिरुड गावाची १००%कर्ज् फेड परंपरा कायम… अमळनेर प्रतिनिधीखरे पाहता २०२३-२४हे दुष्काळी वर्ष,शेतिमालाला भाव सुद्धा नाही तरीही अशा परिस्थितिथं सोसायटीने वाटप केलेले २कोटी ५२लाख् रुपये भरून वर्ती स्वस्थेच्या अकाउंट मध्ये १५लाख्…
युपीएससी व एमपीएससी परीक्षांची पुस्तके,मासिके व वर्तमानपत्रे उपलब्ध
युपीएससी व एमपीएससी परीक्षांची पुस्तके,मासिके व वर्तमानपत्रे उपलब्ध पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचा अभिनव उपक्रमअमळनेर प्रतिनिधीयेथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे सुरू असलेल्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील यूपीएससी…
समाजकार्य महाविद्यालयाचा शैक्षणिक दौरा सातपुडा पर्वतरांगेमध्ये संपन्न
समाजकार्य महाविद्यालयाचा शैक्षणिक दौरा सातपुडा पर्वतरांगेमध्ये संपन्न अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा सातपुडा पर्वतरांगांमध्ये नंदुरबार अक्कलकुवा धडगाव तोरणमाळ आणि नर्मदा नदी खोऱ्यातील आदिवासी वस्ती वस्ती मधील कार्यरत…
पदार्पणवीर मयंक यादवने लखनौला आणले विजयीपथावर
पदार्पणवीर मयंक यादवने लखनौला विजयीपथावर आणले लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर शनिवारी चालू आयपीएल सत्राच्या नवव्या दिवशी अकराव्या सामन्यात भारतीय क्रिकेटला सुखद धक्का देणारा वेगवान गोलंदाजीचा नवा सितारा जन्मास आला.…
सम्राट अशोक विद्यालयात होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती.
सम्राट अशोक विद्यालयात होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) – आपल्या राज्यात आता मतदान जवळ इला तर त्या वेळेक सगळ्यांनी आपला मतदान करू दीव रे महाराजा. म्हाताऱ्या कोताऱ्यांनी ,जनका…
कल्याण येथे लेझीम कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद!
कल्याण येथे लेझीम कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)- सेवानिवृत्त ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी अंकुर आहेर यांनी २९ ते ३१ मार्च दरम्यान संध्याकाळी ५ ते ७…
जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारणी निवड संपन्न
जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारणी निवड संपन्नइंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेरपुरा येथे जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ त्रैवाषीऀक कार्यकारणी निवड संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष शैक्षणिक समन्वयक व…
मंत्री अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक
मंत्री अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक अमळनेर-लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून यात अमळनेरचे आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास…
मारवड महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन
मारवड महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधीकै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन विभागांतर्गत आज दिनांक. 30 मार्च 2024…
भारत निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत अमळनेर उपविभागातर्फे २ एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा
अमळनेर : भारत निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत अमळनेर उपविभागातर्फे २ एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे यादृष्टीने जनजागृती…