• Thu. Jun 19th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारणी निवड संपन्न

Mar 30, 2024

Loading

जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारणी निवड संपन्न
इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेरपुरा येथे जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ त्रैवाषीऀक कार्यकारणी निवड संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष शैक्षणिक समन्वयक व निरिक्षक यु यु पाटील, जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष व निरिक्षक सभांजी पाटील, आचार्य गजानराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेदुणी प्राचार्य आर एस चौधरी.जामनेर तालुका माध्यमिक पतपेढीचे संचालक आबा पाटील, राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद मुख्याध्यापक एस टी चिचोले. आदि.
प्रमुख पाहुणे अध्यक्ष याचे पुष्प गुच्छ देऊन सन्नमानित केले.सदर प्रसंगी यु यु पाटील यांची धी शेदुणी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी ली शेंदुणी सह सचिव पदि निवडी बदल माध्यमिक शिक्षक तफेऀ सभाजी पाटील यांच्या हस्ते प्रेम वस्त्र व पुष्प गुच्छ देऊन सनमानित करण्यात आले.
प्रास्ताविक व सुंत्रसंचलन आर एस चौधरी यांनी केले.
निरिक्षक मनोगत संभाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्ष मनोगत व निरिक्षक यु यु पाटील यांनी मार्गदर्शन केले.
तदनंतर जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारणी निवड पुढील प्रमाणे.
अध्यक्ष सत्यवान यशवंत चौधरी (अ भा ख गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी)
उपाध्यक्ष सालुसिंग गिमल्या शेवाळे.(न्यू इंग्लिश स्कूल जामनेर)
उपाध्यक्षा श्रीमती अश्विनी शिवाजीराव पाटील.(अ भा ख गरुउ माध्यमिक विद्यालय वाकडी)
चिटनिस विहार विलास पाटील (का आ वि तोरणाळे)
संघटक चिटणिस प्रंशात रमेश वाघ (जनता हायस्कुल नेरी)
सह संघटक चिटणिस दिपक आत्माराम माळी.(न्यू इं स्कूल फत्तेपूर)
क्रीडा चिटणिस तुषार साहेबराव पाटील (अ चि पा मा वि रोटवद)
कोषाध्यक्ष हरिभाऊ भानु दास राऊत(सावित्रीबाई माध्यमिक विद्यालय पहुर)
सदस्य नंदकुमार अजूऀन पाटील.(आर टी लेले हायस्कूल पहुर) डी एच चौधरी (राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक विद्यालय शेदुणी)
विजय रामचंद्र सैतवाल(न्यु इं स्कुल मालदाभाडी) शरीफ खान अब्दुल खान (ऊदूऀ हायस्कूल शेदुणी) विजय तानाजी पाटील (राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद) दिलीप दामोदर सोनवणे (रा अ महाजन माध्यमिक विद्यालय हिवरखेडा) ए आर तडवी (न्यु इंग्लिश स्कूल बेटावद).
शेवटी आभार आबा पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *