• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सहकार पँनलचे अधिकृत उमेदवार एम.ए.पाटील यांचा प्रचार जोरात, सभासदांचा मिळतोय पाठिंबा…

Jan 31, 2023

Loading

जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्या.जळगाव
पंचवार्षिक निवडणूक 2022/2027 साठी टिडीएफ प्रणीत जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ , जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, कलाध्यापक संघ , शिक्षकेतर कर्मचारी संघाचे
“”सहकार पॅनलचे “”
अ. न. 2 वर श्री मधुकर आनंदा पाटील (एम. ए. पाटील) मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज तांबेपूरा अमळनेर जिल्हा जळगाव.
सरळ , भोळा. हक्काने काम सांगता येईल अशी साधी व्यक्ती.सेवेसाठी सदैव तत्पर निगर्वी व्यक्ती , विद्यार्थीहित , शिक्षकहित जोपासनारे , सर्व स्टाॅफला समानतेची वागणूक देणारे ,हाक द्या मदतीसाठी 24 तास तयार असणारे , दिलदार, हसतमुख , मोठ्या मनाचा सदैव अडीअडचणी सोडवणारे , निस्वार्थी सेवा करणारी व्यक्ती, विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापन शैक्षणिक कार्य करणारे,वर्गात तासिका घेणारे , स्वभावामुळे सर्वांना मित्र वाटणारे,सामान्यातली सामान्य व्यक्ती , कोणत्याही प्रकारचा मनात अहंकार किंवा गर्व नाही. स्वतःहून कोणाच्याही सुख दुःखात सहभगी होणारे , कोणा विषयी वाईट भावनेचा लवलेश नाही.कर्म हीच पूजा. कर्म हाच त्यांचा वशिला आहे. पैशाने श्रीमंती नसून मित्रमंडळीची श्रीमंती आहे.साऱ्यांना मित्र वाटणारे असे सहकार गटाचे अधिकृत उमेदवार एम ए पाटील जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढी निवडणूक लढवत आहे त्यांच्या मित्र परिवारांचा प्रचार जोराने सुरू आहे व सभासदांमध्ये एक सहानुभूतीचे लाट त्यांच्याबद्दल आहे असे बोलले जात आहेत…
सध्या त्यांच्या मित्र परिवारांचा व त्यांचा तालुक्यातील शहरातील व ग्रामीण भागामध्ये प्रचार जोरात सुरू आहे त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे त्यांनी मराठी लाईव्हशी बोलतांना सांगितले.