पत्रकार वसंतराव पाटील यांना पितृशोक
उद्या पाडळसरे येथून राहत्या घरून सकाळी साडेनऊ वाजता निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी- दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव पाटील यांची वडील
स्वर्गीय दिलीपचंद गंभीर पाटील
वय- ८२ वर्षे गाव- पाडळसरे येथे दिनांक-२५/०६/२०२३ मृत्यू वेळ – दुपारी २ वाजता वार- रविवारी वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक- २६/०६/२३ सोमवारी सकाळी वेळ- ९:३० वा
अंत्ययात्रा ठिकाण- पाडळसरे ( नवे गाव) ता अमळनेर येथून निघणार आहे.
ते दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव दिलीपचंद पाटील यांचे वडील तर शिवाजी कौतिक पाटील ,रणच्छोड बाबुराव पाटील ,प्रभाकर बाबुराव पाटील ,सुदाम बाबुराव पाटील यांचे चुलतभाऊ तर संजय शिवाजी पाटील ,राधेश्याम रणच्छोड पाटील यांचे काका तर गौरव वसंतराव पाटील यांचे आजोबा होते.