• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

उत्कृष्ट नियोजनामुळे माऊली गजानन पँनलचा विजय होणारपँनलप्रमुख राजेंद्र पाटील यांचा दावा

Feb 15, 2024

Loading

उत्कृष्ट नियोजनामुळे माऊली गजानन पँनलचा विजय होणार
पँनलप्रमुख राजेंद्र पाटील यांचा दावा

माऊली पँनलचा प्रचार जोरात सुरु….

जाहिरात

अमळनेर प्रतिनिधी-सध्या सानेगुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रचार श्री माऊली जय गजानन पँनलच्या उमेदवारांचा जोरदार सुरू आहे… तालुक्यातील सभासद बांधव व भगिनी यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असे पँनल प्रमुख व उमेदवार यांनी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले…
श्री माऊली जय गजानन पँनल
पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या सहकारी पतपेढीची निवडणूक १८ फेब्रुवारी २०२४रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार आहे ..यासाठी पूज्य साने गुरुजी पतपेढीच्या हितासाठी व निस्वार्थ सेवेसाठी व सभासद हितासाठी
माऊली जय गजानन पॅनलचा प्रचार जोरात सुरू आहे..
सभासदांचे हित व पतपेढीच्या विकासासाठी व माऊली जय गजानन पॅनल विजयी करा असे आवाहन पॅनल प्रमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे… साने गुरुजी शिक्षक पतपेढी निवडणूक माऊली व सहकार हया दोन्ही पॅनल साठी प्रतिष्ठेची ठरली आहे. दोन्ही पॅनलच्या वतीने जोरदार प्रचार प्रसार सुरू आहे
माऊली जय गजानन पॅनल मध्ये अनुभवी व नवीन चांगले उमेदवार पँनल प्रमुखांनी
दिले आहेत यांना जास्तीत जास्त मतदान करून भरगोच्च मतांनी निवडून द्यावे..व
सेवेची संधी द्यावी असे आवाहन पॅनल प्रमुख राजेंद्र पाटील, सचिन साळुंखे मुख्याध्यापक संघाचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, दीपक पाटील,
यांनी आवाहन केले आहे..
माऊली जय गजानन पॅनल निवडून आल्यानंतर त्यांनी सभासद जनहितार्थ आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे..

जाहीरनामा

1)माध्यमिक पतपेढी पेक्षा व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न करू.
2) दोन मुलं असलेल्या सभासदांच्या मुलांपैकी एका मुलाच्या लग्नप्रसंगी सुकन्या योजनेप्रमाणे रुपये 5000 चा लाभ देऊ.
3) साने गुरुजी पतसंस्थेच्या सभासद पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करू.
4) सध्या देत असलेल्या डिव्हीडंट प्रमाणेच भविष्यातही डिव्हीडंट देऊ..
5) आपल्या वर्गणीची खात्रीशीर सुरक्षित ठेऊ.
6) पु.साने गुरुजी पतसंस्थेचे वैभव उत्तरोत्तर वाढवू आणि उत्तम सेवा देऊ.

म्हणून सर्व सभासदांना कडकडीची विनंती आहे की आता नाही तर कधीच नाही ही आपणास संधी आहे.. माऊली जय गजानन पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरगोच्च मतांनी निवडून सेवेची संधी द्यावी ही विनंती पॅनल मधील उमेदवार यांनी केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *