पर्यावरण साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण!
जळगाव येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि बाल साहित्यिका श्रीमती केटी बागली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील प्रसिध्द उद्योजक तसेच समाजसेवक श्री प्रकाश चौबे उपस्थित होते.
कवी संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना गटानुसार प्राथमिक फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना स्वतंत्र व्यासपीठावर सादरीकरणाची अंतिम फेरी घेण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी स्वलिखित आणि संकलित कवितांचे सादरीकरण केले.संमेलनामध्ये १२० कवितांचे ४० कथा लहान व मोठा गटात सादरीकरण करण्यात आले.या दरम्यान विजय लुल्हे, सौ.सविता भोळे,सौ.सुप्रिया नम्र,प्रविण पाटील,सौ.पूजा पाटील,सौ.अर्चना पाटील,सौ.नयना पाटील यांनी परीक्षण केले.
गटानुसार विजेते: काव्यवाचन (लहान गट) प्रथम – मानसी नंदकिशोर वानखेडकर ( कै.श्रीमती ब.गो.शानबाग विद्यालय, जळगाव), व्दितीय – ( विभागून ) : कल्पेश शांताराम पाटील (श्रीमती.सुभद्रा लक्ष्मण चौधरी,जळगाव ), राशी श्रीलाल पुर्विया (बालनिकेतन विद्यामंदिर,जळगाव.), तृतीय – श्वेता गजानट शिपलकर (के.के.इंटरनॅशनल स्कुल,जळगाव),उत्तेजनार्थ – श्रुती सचिदानंद बिऱ्हाडे ( के.के.इंटरनॅशनल स्कुल, जळगाव ), रोनक बनवारी सैनी (के.के.इंटरनॅशनल स्कुल, जळगाव) , अथर्व शैलेश चव्हाण (कै.श्रीमती.ब.गो.शानभाग विद्यालय,जळगाव), केतकी भरत काळे (कै.श्रीमती.ब. गो.शानभाग विद्यालय,जळगाव) आणि शिद्धार्थ राजू वाघ (विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कुल,वाघ नगर,जळगाव.)
काव्यवाचन (मोठा गट) प्रथम – स्नेहा दिनेश भोई (श्रीमती.सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय,जळगाव) , द्वितीय – प्रेरणा संभाजी पाटील ( गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज,जळगाव), तृतीय – सुप्रिया सुनील राठोड ( नविन माध्यमिक विद्यालय, जळगाव ), – उत्तेजनार्थ सुमीत चंद्रशेखर पाटील ( कै.श्रीमती.ब. गो.शानभाग विद्यालय,जळगाव ),आचल राजेश तडवी (नविन माध्यमिक विद्यालय, जळगाव) ,दामोदर धनंजय चौधरी ( ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय,जळगाव),भार्गवी जगन्नाथ भंगाळे (ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव) आणि करिश्मा मुकेश नारखेडे ( गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज,जळगाव.)
कथाकथन ( लहान गट ) प्रथम – नाविका गजानन काकडे ( श्रीमती.सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय,जळगाव),द्वितीय – पियुषा योगेश पाटील (कै.श्रीमती.ब.गो.शानभाग विद्यालय,जळगाव), तृतीय – ( विभागून ) कृतिका जलंदर सोनवणे ( के.के.इंटरनॅशनल स्कुल,जळगाव) व ग्रीष्मा नितीन रामकुवर (विवेकानंद प्रतिष्ठान सेमी इंग्लिश मिडियम स्कुल,वाघ नगर,जळगाव ) उत्तेजनार्थ :- जीविका शशिकांत सोनवणे (के.के.इंटरनॅशनल स्कुल,जळगाव), आर्या सर्जेराव निकम (श्रीमती. सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय,जळगाव) ,कल्पेश शांताराम पाटील (श्रीमती.सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय,जळगाव),रोनक बनवारी सैनी (के.के.इंटरनॅशनल स्कुल,जळगाव) आणि प्रेरणा सुभाष बारी (श्रीमती.सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय,जळगाव.)
कथाकथन ( मोठा गट) प्रथम – सृष्टी विशाल कुलकर्णी (ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय,जळगाव), द्वितीय – माहेश्वरी दिनेश भोई (श्रीमती.सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय,जळगाव), तृतीय – सुप्रिया सुनील राठोड ( नविन माध्यमिक विद्यालय,जळगाव), उत्तेजनार्थ :- यशस्वी योगेश पाटील (नविन माध्यमिक विद्यालय,जळगाव), रोहिणी संतोष बारी (नविन माध्यमिक विद्यालय,जळगाव), अश्विनी दिपक बागुल (नविन माध्यमिक विद्यालय, जळगाव), मानसी योगेश वाघ (नविन माध्यमिक विद्यालय, जळगाव), अनुष्का लीलाधर सोनवणे (ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव)
सर्व विजेत्यांना श्रीमती बागली यांच्याहस्ते चषक,पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. सदरील पर्यावरण साहित्य संमेलनाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले.
