• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आराध्या पाटील स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यातून प्रथम .

Jul 4, 2024

Loading

  1. आराध्या पाटील स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यातून प्रथम .

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील सेन्ट मेरी इंग्लीश मेडिअम स्कुलची विद्यार्थींनी कु. आराध्या मुकेश पाटील हिने ( इ . 5 वी ) पूर्व उच्च प्राथामिक स्कॉलरशिप परीक्षेत अमळनेर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला असून तिचे सर्व स्तरांवर कौतुक व अभिनंदन होत आहे. आराध्या ही साने गुरूजी हायस्कुलचे शिक्षक श्री . मुकेश अमृत पाटील सर व सौ . स्नेहल मुकेश पाटील मॅडम यांची मुलगी आहे . अ . शि . प्र . मंडळाचे संचालक श्री . अमृत बाजीराव पाटील (जानवेकर ) यांची नात आहे . तिच्या यशाबद्दल आई -वडील , आजी आजोबा , सेन्ट मेरी शाळेच्या प्रिन्सिपल व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद , साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक , मुख्याध्यापिका , सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर वृंद तसेच दुनियादारी गृप जी . एम . सोनार नगर , मुंदडा नगर अमळनेर , जानवेकर परिवार यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *